big b full health report update

Amitabh Bachchan Birthday : 81 वर्षांच्या अमिताभ बच्चन यांचे 75% लीवर खराब, महानायकाचा असा आहे फिटनेस

Amitabh Bachchan Health : वयाच्या 81 व्या वर्षी बिग बी अमिताभ बच्चन यांचा फिटनेस आणि काम करण्याची पद्धत सगळ्यांनाच अचंबित करत आहे. आतापर्यंत अमिताभ यांनी कोणत्या आजारांचा सामना केला पाहूया. 

Oct 11, 2023, 09:29 AM IST