मच्छीमाराला मिळाला जगातील सर्वात मोठा मोती, किंमत ६७० कोटी
फिलिपिन्सजवळ एका मच्छीमाराला सुमारे दहा वर्षांपूर्वी असा मोटी मिळाला जो जगातील सर्वात मोठा आणि सर्वाधिक किंमतीचा आहे.
Aug 24, 2016, 07:21 PM ISTजगातल्या सगळ्यात मोठ्या विमानाचं टेक ऑफ
ब्रिटननं एअरलँडर टेन नावाचं जगातलं सर्वात मोठं विमान बनवलं आहे. या विमानानं आपला पहिला प्रवास केला आहे.
Aug 19, 2016, 02:21 PM ISTजगातल्या सगळ्यात मोठ्या विमानाचं टेक ऑफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2016, 01:21 PM IST...ही होती करीनाच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक!
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आपल्या बॉलिवूड करिअरमध्ये चांगलीच खूश असली तरी एक रुखरुख तिच्या मनाला लागून राहिलीय.
Jun 29, 2016, 03:33 PM ISTभारतात उतरणार जगातलं सर्वात मोठ्ठंSSS विमान
'म्रिया'... या रशियन शब्दाचा अर्थ आहे 'स्वप्न'... याच नावाचं एक विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे... आणि हे 'स्वप्न' नाही तर सत्य आहे...
May 12, 2016, 01:55 PM ISTसियाचिन... जिथे जवान पावला-पावलाला खेळतो मृत्यूशी लपाछपी!
...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म...
Feb 10, 2016, 09:12 PM IST३६० डिग्री व्हिडिओ : तुम्हाला हव्या त्या अँगलनं पाहा व्हिडिओ
नौसेनेच्या सर्वात मोठ्या संमेलनाचा ३६० डिग्री व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.
Feb 6, 2016, 03:44 PM ISTदेशातली सगळ्यात मोठी ग्रीन रिफायनरी कोकणात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:09 PM ISTतुम्ही सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला घाबरता... तुमची रास सांगतेय!
मला कशाचीच भीती वाटत नाही! असं म्हणणाऱ्या वीरांनादेखील मनातून सतत कशाची ना कशाची भीती वाटत असते.
Jan 21, 2016, 04:27 PM IST'बाहुबली'नं तोडला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
एस. एस. राजमौली यांचा सुपरहिट चित्रपट 'बाहुबली'नं आणखी एक रेकॉर्ड बनवलाय. चित्रपटाचं पोस्टर ५० हजार स्क्वेअर फूट मोठं बनवलं होतं. ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालीय.
Jul 23, 2015, 09:52 AM ISTनेपाळमध्ये १९३४ नंतर सर्वात मोठा भूकंप, अजून झटके जाणविणार
हैदराबाद : नेपाळ आणि भारताच्या काही भागांना प्रयलकारी भूकंपाने हादरा दिला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.९ इतकी नोंदविण्यात आली. या भूकंपाला भीषण भूकंपाच्या श्रेणीत गणले जाते. याचा प्रभाव पुढील १०-१५ दिवसांपर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे भूगर्भ वैज्ञानिक आर. के. चड्ढा यांनी सांगितले.
Apr 25, 2015, 10:18 PM ISTजगातल्या सर्वात उंच व्यक्तीचा मृत्यू
जगातला सर्वात उंच व्यक्तीचा वयाच्या ४४ व्या वर्षी मृत्यू झाला. युक्रेनमध्ये शेतकरी असलेला लियोनीद स्तादनीक हा व्यक्ती पोदोलीयांत्सी गावात रहात होता.
Aug 26, 2014, 09:19 PM ISTपुणे... राज्यातील सर्वांत मोठी महापालिका होणार?
पुणे महापालिका लवकरच राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे. शहराला लागून असेलली ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची चर्चा आहे.
May 28, 2014, 09:01 PM ISTजगातील सर्वात मोठ्या ब्लू डायमंडचा १४१ कोटींना लिलाव
जगातील सर्वात मोठी निळा हीरा (ब्लू डायमंड) क्रिस्टीनं जिनेव्हा इथं लिलावात दोन कोटी ३७ लाख ४० हजार डॉलर म्हणजेच १४१ कोटी २४ लाख रुपयांना विकला गेला. १३.२२ कॅरेटच्या या हिऱ्याचं नाव ‘द ब्लू’ आहे.
May 21, 2014, 08:32 PM IST