'कुठे आहेस गुलशन, प्लिज कॉल कर', आर्केस्ट्रा गर्लला सिंदूर लावणारा तरुण गायब, Viral Video मागची गोष्ट समोर
Bihar Viral Video : घटनेनंतर संबंधित मुलगा त्याच्या कुटुंबाबत तरुणीने दिलेल्या काही मुलाखती समोर येत आहेत. व्हिडिओनंतर तरुणाला आणि त्याचे कुटुंब सर्व त्या तरुणीपासून अंतर राखत आहेत.
Feb 19, 2025, 03:06 PM ISTपहिल्या पगारातून नवऱ्याने फोन गिफ्ट केला, तिने त्यावरुनच BFला व्हिडिओ कॉल केला अन नंतर...; गाठावं लागलं पोलीस स्टेशन
Crime News Today: बिहारच्या मुजफ्फरमध्ये महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली आहे. लग्नाच्या 10 महिन्यांनंतरच ती प्रियकरासोबत पळून गेली आहे.
Feb 15, 2025, 03:31 PM IST
...अन् विवाहित महिलेने कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या लोन रिकव्हरी एजंटशी केलं लग्न, कारण ऐकून चक्रावून जाल
पवन कुमार यादव कर्जाचे हफ्ते न चुकवल्याने जाब विचारण्यासाठी आला असता त्याची आणि इंद्र कुमारी यांची भेट झाली. यानंतर त्यांच्यात व्यावसायिक गप्पा सुरु झाल्या अन् नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
Feb 13, 2025, 01:50 PM IST
डिझेल संपलं, ट्रेन मध्येच बंद पडली; प्रवाशांनी चार तास राडा घातल्यानंतर स्टेशन मास्तरने अशी केली सोय
डिझेल संपल्याने ट्रेन बंद पडल्याचे कधी ऐकले देखील नसेल. मात्र, प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे. डिझेल संपल्यामुळे ट्रेन चार तास ठप्प झाली.
Jan 28, 2025, 06:58 PM IST
लॉटरी की फ्रॉड? ATM मधून 500 रुपये काढले, बॅलेन्स चेक केला तर 876500000 रुपये!
Latest News : बापरे! खात्यात अचानक आला 87.65 कोटींचा बॅलेन्स... ही इतकी रक्कम पाहून सर्वांचंच डोकं चक्रावलं. पुढे नेमकं काय घडलं?
Dec 19, 2024, 01:29 PM IST
Viral Video: 'भतीजा डीआरएम है हमारा', रेल्वेत विनातिकीट प्रवाशांचा रुबाब, टीटीईने घडवली अद्दल
Viral Video In India: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Dec 16, 2024, 11:20 AM ISTट्रेनच्या 2 डब्यांमध्ये कर्मचारी चिरडला..पुढे जे झालं....',काळीज पिळवटून टाकणारी घटना!
Bihar Train Accident: बेगुसराय येथील बरौनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर हा अपघात झाला.
Nov 9, 2024, 09:11 PM ISTVideo: माझी सीट, माझी जबाबदारी... भारतीयांचे ट्रेनमधून प्रवास करतानाचे जुगाड पाहून म्हणाला, 'What An Idea Sirji'
Train Viral Video: गेल्या काही दिवसांपासून रेल्वेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Nov 5, 2024, 12:10 PM ISTरात्र होताच सासरा जायचा सुनेच्या बेडरूममध्ये, मुलगाही राहायचा गप्प, अखेर 10 वर्षांनी सासूने उचललं टोकाचं पाऊल
गेल्या 10 वर्षांपासून सासरा आणि सून यांचे अनैतिक संबंध होते. सासूने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करायचे. त्यामुळे अखेर सासूने....
Sep 30, 2024, 03:49 PM IST
जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर गेली, ट्रेनची वाट बघत गाढ झोपली, पुढे घडलं असं काही... Video व्हायरल
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर गेली आणि ट्रेनची वाट बघता बघता रेल्वे रुळावरच गाढ झोपली, या घटनेने ट्रेनचा चांगलाच खोळंबा झाला.
Sep 11, 2024, 02:28 PM ISTसर चूक झाली! भारत बंदच्या सुरक्षेत असलेल्या अधिकाऱ्यालाच पोलिसांनी काठीने बदडलं... Video व्हायरल
Bharat Band : आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यात याचे पडसाद पाहायला मिळाले. यादरम्यान बिहारची राजधानी पटनामध्ये एका पोलिसाने चक्क उपविभागीय दंडाधिकाऱ्यालाच काठिने बदडलं.
Aug 21, 2024, 03:49 PM ISTतिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअर
Mami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.
Aug 13, 2024, 11:28 AM IST
मरताना माणूस कसा तडफडतो? मृत्यूचा थरार पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांनी कॅब ड्रायव्हरला बोलावलं आणि...
Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. खून होताना आणि मरताना माणूस कसा तडपतो हे पाहण्यासाठी हे पाहण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांनी धक्कादायक कृत्य केलं. हा प्रकार ऐकून पोलिसही सून्न झाले.
Aug 10, 2024, 08:43 PM ISTस्वत:चे बॅंक डिटेल्स विकून करायचा लाखोंची कमाई; फसवणुकीची ही टेक्निक पाहून पोलिसही हैराण!
Selling Own Bank Details: आरोपी आपल्या मित्रांना स्वत:चे बॅंक अकाऊंट डिटेल्स विकायचा. त्यातून मित्र चांगली कमाई करायचे.
Jul 8, 2024, 09:41 AM ISTसाप चावला म्हणून माणसाने त्याच सापाला पकडून घेतला चावा! आणि तो वाचला...
बिहारमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. साप चावल्यानंतर तरुणाने त्याच सापाचा चावा घेतला आहे.
Jul 6, 2024, 06:18 PM IST