birthday

कतरिना - रणबीर पुन्हा दिसले एकत्र

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपला आता जवळपास वर्ष झालंय... दोघांनीही आपल्या ब्रेकअपबद्दल थेट नसलं तरी अनेकदा बोलूनही दाखवलंय. पण, ही जोडी नुकतीच पुन्हा एकत्र दिसली... आणि त्यांच्या फॅन्सनाही त्याचा आनंद झाला. 

May 10, 2017, 07:05 PM IST

वानखेडे स्टेडियम पुन्हा एकदा सचिनच्या नावानं दुमदुमला...

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा सोमवारी वाढदिवस होता... त्याच्या चाहत्यांकडून त्याला शुभेच्छा मिळणं हे तर साहजिकच होतं... परंतु, त्या शुभेच्छा अशाही दिल्या जातील, याची कदाचित सचिनला कल्पना नसेल... 

Apr 25, 2017, 10:08 AM IST

सचिनच्या वाढदिवसाला सेहवागचं हटके ट्विट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Apr 24, 2017, 04:11 PM IST

टॉमीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नेत्यांच्या वाढदिवसाच्या पोस्टर्सला वैतागलेल्या ठाणेकरांनी या नेत्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलंय. 

Mar 27, 2017, 11:12 PM IST

जन्मवारावरुन जाणून घ्या व्यक्तीचा स्वभाव

आठवड्यातील सात दिवसांचे कारक ग्रह वेगवेळे असतात. जसा रविवारचा कारक ग्रह सूर्य, सोमवारचा चंद्र, मंगळवारचा मंगळ, बुधवारचा बुध, गुरुवारचा गुरु, शुक्रवारचा शुक्र आणि शनिवारचा कारक ग्रह शनि असतो. ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तिंच्या जन्मवारावरुन त्यांच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. 

Mar 18, 2017, 09:52 PM IST

वडिलांच्या बर्थ डे पार्टीत बॉयफ्रेंडसोबत दाखल झाली करिष्मा कपूर

15 फेब्रुवारी रोजी अभिनेते रणधीर कपूर यांचा वाढदिवस कपूर खानदानानं मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंबिय उपस्थित होते. 

Feb 17, 2017, 05:36 PM IST

पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या आरोप्याचं वाढदिवस सेलिब्रेशन!

 ही बातमी तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे. 

Feb 8, 2017, 10:01 AM IST

सेहवागकडून ट्विटरवर आता बायकोची खिल्ली

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा सध्या त्याच्या हटके ट्विटमुळे चर्चेत आहे.

Feb 5, 2017, 10:24 PM IST

म्हणून फेसबूकवर सुरु आहे 'फ्रेंड्स डे'चं सेलिब्रेशन

फेसबूकवर सध्या अनेक जण फ्रेंड्स डेचे व्हिडिओ शेअर करत आहेत. फेसबूकला आज म्हणजेच 4 फेब्रुवारीला 13 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे फ्रेंड्स डे सेलिब्रेट करण्यात येत आहे. 

Feb 4, 2017, 04:49 PM IST

सुझाननं एक्स-नवऱ्याला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस... 42 व्या वाढदिवसाला हृतिकला अनेकांनी शुभेच्छा दिल्यात.

Jan 10, 2017, 04:08 PM IST