संजूबाबाने गिफ्ट दिली 'रॉकस्टार'ला बाईक
हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण पिढीचा प्रतिनिधी अभिनेता रणबीर कपूर याला त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता संजय दत्तने तब्बल ३० लाख रुपयांची बाईक भेट म्हणून दिली.
Sep 29, 2011, 01:02 PM ISTलतादीदींचे आज ८२व्या वर्षात पदार्पण
गानसम्राज्ञी आज ८२व्या वर्षात पदार्पण करत आहे. लता दीदींनी आजवर ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. सर्वात जास्त गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्डही लता मंगेशकर यांच्या नावावर आहे.
Sep 28, 2011, 03:01 PM IST