किती कॅाफी प्यायल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक?
कॅाफीचे वाढते सेवन हे शरिरासाठी कसे घातक आहे ,आणि यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. याबद्दल जाणून घेऊ. कॅाफीचे फायदे अनेक आहेत परंतू त्यामुळे होणारे नुकसान या कडे लक्ष दिले पाहिजे.
Nov 8, 2023, 06:02 PM ISTकॉफीचे फायदेच नाही तर नुकसानही जबरदस्त, पोटाचे होतील हाल
Black Coffee Side Effects : चहा प्रमाणेच अनेक लोक चवीने कॉफी पितात. बदलत्या जीवनशैलीमुळे कॉफी अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालला आहे. मात्र कॉफीचे अतिप्रमाण जीवघेणे ठरू शकते. जाणून घेऊया कॉफीचे साईड इफेक्ट्स.
Oct 20, 2023, 04:49 PM IST