पीएमपीएमएल मध्ये ५०० - १०००च्या नोटांचा काळा बाजार?
पीएमपीएमएलच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केलं. पीएमपीएमएल मध्ये ५०० - हजारच्या नोटांचा काळा बाजार झाला आहे. प्रवाशांकडून मिळणारे सुट्टे पैसे पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी बँकेत भरले नाहीत. त्याऐवजी ५०० - १००० च्या नोटा भरल्या आणि सुट्टे ब्लॅक मनी असलेल्यांना दिले असा आरोप शिवसेनेनं केलाय.
Nov 21, 2016, 08:24 PM IST'एटीएम'मध्ये त्यांनी पैसे भरल्याचे दाखवले पण....
जिल्ह्यातील विविध एटीएम मशीन मधील ३ कोटी ३३ लाख ३९ हजार रुपये दोघांनी चोरले आहेत.
Nov 17, 2016, 01:56 PM ISTकोर्टात हजाराची नोट न चालल्याने आरोपीचा कारावास वाढला
हजार, पाचशेच्या नोटा बाद केल्याचा फटका, जेलमधील कैद्यालाही बसला आहे. कारण हजार रूपयाची नोट कोर्टात स्वीकारण्यात न आल्याने एका कैद्याचा जेलमध्ये मुक्काम वाढला आहे.
Nov 10, 2016, 02:51 PM ISTपाचशे, हजाराच्या नोटा, आणि २०० टक्के दंडाचा धोका
सरकारने आवाहन केलं आहे की, हजार, पाचशेच्या नोटा बँकेत जमा करा, यासाठी ५० दिवसांचा वेळ दिला आहे.
Nov 10, 2016, 12:31 PM ISTपाचशे, हजाराच्या नोटा, आणि २०० टक्के दंडाचा धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 11:32 PM IST