black panther

Watch the video of Bagheera coming to Mowgli Land in Panch Sanctuary PT1M4S

Video | मोगली लँडवर आला बगीरा; चपळ काळ्या बिबट्याची पाहा एक झलक

Watch the video of Bagheera coming to Mowgli Land in Panch Sanctuary
पेंच व्याघ्र प्रकल्पात मोगली लँड म्हणून ओळख असलेल्या भागात सध्या बगिरा पर्यटकांना दर्शन देतोय.. झी 24 तासच्या प्रेक्षक आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर तानिय तिवारी-ठक्कर यांनी कॅमेरात या काळ्या बिबटला चित्रित केलेय. जंगलात एका झाडाच्या फांदीवर अगदी ऐटीत हा काळा बिबट उभा आहे. त्यानंतर तो झाडावरून उतरत आहे याचा व्हिडिओ आपण झी 24 वर एक्सकलुसिव्ह पाहू शकतो... बगिराचे दर्शन पेंचच्या जंगलात झाल्यापासून या भागात पर्यटकांची रीघ लागली आहे. रुद्रयार्ड किपलिंग यांच्या द जंगल बुक मध्ये मोगली ,शेरखान इतकेच बगिरा हे पात्रही प्रचंड गाजले होते. त्याचे स्मरण करून देणारा हा काळा बिबट महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशातील खवासा बफर क्षेत्रात वावरतोय. .जेनेटिक कारणांमुळे या बिबट्याचा रंग असा झाला असल्याचे तज्ञ सांगतात.

Aug 24, 2022, 08:30 AM IST

'ब्लॅक पँथर' फेम अभिनेत्याचं निधन

वयाच्या ४३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

 

Aug 29, 2020, 09:50 AM IST
 Chandrapur Tourist Spotted Black Panther In Tadoba Tiger Reserve PT3M13S

चंद्रपूर | ताडोबात 'बघीरा' दिसतो तेव्हा....

चंद्रपूर | ताडोबात 'बघीरा' दिसतो तेव्हा....

Mar 4, 2019, 02:40 PM IST

ताडोबात आढळला 'बघिरा', कॅमेऱ्यात कैद

या बिबट्याची जात मार्जारच... गुणसूत्रातल्या दोषांमुळे अशा पद्धतीचे रंगबद्दल होत असतात

May 23, 2018, 07:48 PM IST

सौदी अरेबियात 35 वर्षानंतर सिनेमागृह झाली खुली

 तब्बल 40 वर्षांच्या बंदीनंतर सौदी अरेबियात पुन्हा एकदा चित्रपटांच्या प्रदर्शनला सुरूवात झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी एका भव्य क्रार्यक्रमात  ब्लॅक पँथर हा इंग्रजी चित्रपट 40 वर्षानंतर प्रथमच 45 फूटी पडद्यावर दाखवण्यात आला. यावेळी सरकारचे वरिष्ठ अधिकारी, अनेक देशांचे राजदूत, आणि प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.

Apr 20, 2018, 03:37 PM IST

पहायला गेले अॅक्शन सिनेमा पण सिनेमागृहात सुरु झाला रोमँटिक सिनेमा आणि मग...

सिनेमाप्रेमी आपला आवडता सिनेमा पाहण्यासाठी पैसे खर्च करुन तिकीट खरेदी करतात आणि सिनेमागृहात सिनेमा पाहतात. अशाच प्रकारे अॅक्शन सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्यांना एका विचित्र प्रकाराचा सामना करावा लागला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

Feb 18, 2018, 06:29 PM IST