black pepper benefits

तूप आणि काळीमिरी खाण्याचे आरोग्यासाठी 9 फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित

Lifestyle Health : स्वयंपाकासाठी आपण अनेक प्रकारचे गरम मसाले वापरले जातात. लवंग, वेलची, दालचिनी, चक्रीफूल, काळीमिरी, जायफळ, धणे यामुळे पदार्थांची चव तर वाढतेय पण ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. 

Feb 24, 2024, 10:50 AM IST

Black Pepper : आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण काळी मिरीबाबत 'ही' चूक 10 आजारांना निमंत्रण

Black Pepper Side Effects : काळी मिरी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं तुम्हाला माहिती आहे. पण तुमची ही एक चूक म्हणजे 10 आजारांना निमंत्रण ठरु शकते. 

Dec 25, 2023, 03:38 PM IST

काळी मिरी म्हणजे हिवाळ्यातील अनेक आजारांवर रामबाण उपाय; हे आहेत 9 फायदे

हिवाळा येताच अनेक रोग जवळ येऊ लागतात, अशा परिस्थितीत लोक स्वतःच्या बचावासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात. तर जाणून घेऊया काली मिरीचे फायदे 

 

Oct 25, 2023, 01:19 PM IST

'या' कारणांमुळे पावसाळ्यात काळीमिरी खाणे फायदेशीर...

Black Pepper Benefits: पावसाळ्यात आहारात समावेश करा काळी मिरी, मिळतील अगणित फायदे

Aug 17, 2023, 01:57 PM IST

काळीमिरी आणि मधाचे एकत्र सेवन केल्यास मिळतील जबरदस्त फायदे

Honey and Black Pepper Benefits: मधाचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात. त्यातून काळिमिरीही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की मध आणि काळीमिरी एकत्र खाण्याचे काय फायदे आहेत. 

Aug 12, 2023, 02:54 PM IST