bodybuilder

Viral Video : आधीचा बॉडीबिल्डर, आताचा साधू; एकाच आयुष्यात कैक रुपांमध्ये जगतोय हा माणूस

Viral Video : मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्याच दिवशी महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आणि असंख्य साधू, साध्वींनी गंगास्थानं करत या पवित्र मेळ्यात सहभाग नोंदवला. 

 

Jan 15, 2025, 12:15 PM IST

VIDEO: स्टेजवर बॉडी बिल्डिंग करत असतानाच वाजू लागलं 'चोली के पीछे' गाणं, त्यानंतर काय झालं पाहा...

Bodybuilder Dance Video Viral: पिळदार शरीरयष्टी असणारा हातरुण स्टेजवर आला आणि मग.... पाहा सोशल मीडियावर तुफान व्हारयल होणारा व्हिडीओ. 

 

Oct 18, 2023, 02:47 PM IST

जिममध्ये घाम गाळून बॉडी बनवली, पण 'त्या' एका कारणाने स्वत:ला पेटवून घेतलं, तरुणाच्या आत्महत्यने खळबळ

तरुण आगीत जळत असताना पोलिसांनी वाचवायचं सोडून व्हिडिओ शुटिंग केल्याचा कुटुंबियांचा आरोप. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने फेसबूक लाईव्ह करत मांडली व्यथा

Feb 27, 2023, 01:10 PM IST

तो जिममध्ये उचल होता 220 किलो वजन, अचानक सरकला हात आणि... पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ तुम्ही देखील पाहा आणि अशा काही गोष्टी करण्यापूर्वी थोडा विचार करा.

Jul 18, 2022, 04:08 PM IST

धक्कादायक ! जीम करताना 23 वर्षाच्या बॉडीबिल्डरचे फाटले मसल्स

जीममध्ये व्यायाम करत असताना कधी कधी जीवावर देखील बेतू शकतं. त्यामुळे अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.

Jul 17, 2022, 08:57 PM IST

आंतरराष्ट्रीय बॉडिबिल्डर जगदीश लाड यांचं कोरोनाने निधन

उत्तम शरीरयष्टी असलेल्या दोन  शरीरसौष्ठवपटूंच निधन 

Apr 30, 2021, 01:27 PM IST

स्टेरॉईड्सच्या उत्तेजनातून वडिलांची हत्या, धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं

नागपूरच्या जय विघ्नहर्ता नगरमध्ये जे घडलं ते अंगावर काटा आणणारं आहे

Apr 29, 2020, 12:31 AM IST

बॉडीबिल्डर बॉयफ्रेंड सोबत 'हेल्थ बेनिफिट'साठी प्रत्येक दोन तासाने...

अटलांटामध्ये एका महिलेने सार्वजनिकबाबत एक गोष्ट जाहीर केलेय. त्यामुळे सोशल मीडियावर खूप नाराजी व्यक्त व्यक्त होत असून तशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Jun 9, 2016, 09:29 PM IST

अबब! केवढे हे बायसेप्स!

आपण पॉपाय नावाच्या कार्टूनसारखे पालक खाऊन स्नायूत ताकद आलीय असं पाहिलं. मात्र ब्राझीलमधील अरलिंडो डिसूझा पालक खात नाही तर जीवघेणी तेलाची इंजेक्शन आणि दारू मिश्रित इंजेक्शन घेतोय.

Mar 14, 2014, 02:44 PM IST