राज्यातील MPSC बोगस भरतीचं मोठं रॅकेट उघड, दोघांना अटक
राज्यातील MPSC (राज्य लोकसेवा आयोग) बोगस नोकरभरती रॅकेट उघड झालं आहे. याप्रकरणी मुंबईतील भायखळा पोलीसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीये.
Jan 16, 2018, 10:33 AM ISTरेल्वेतील बोगस भरतीची चौकशी : मंत्री सुरेश प्रभू
रेल्वे मंत्रालयातल्या भरती घोटाळ्याला 'झी मीडिया'नं वाचा फोडल्यानंतर, आता केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिलेत. दरम्यान, भाजपचे खासदार सुभाष भांबरे यांनीही गृहमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
Mar 14, 2015, 07:16 PM IST