'देवा'मधील ज्या इंटिमेट सीनला लागली कात्री, 'तो' शाहिद कपूर - पूजा हेगडेचा लिपलॉक VIDEO VIRAL
Deva : शाहिद कपूरच्या 'देवा' या चित्रपटाला UA प्रमाणपत्र मिळाले आहे, मात्र त्यापूर्वी या चित्रपटातील शाहिदसोबत पूजा हेगडेचा लिपलॉक सीन कट करण्यात आला. तो सीन आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 31, 2025, 05:38 PM ISTराजघराण्याची लेक ते स्टार क्रिकेटरची पत्नी; बदललेल्या रुपातील या सौंदर्यवतीला ओळखलं?
नवं प्रोजेक्ट असो किंवा अगदी खासगी जीवनातील एखादी आनंदाची, आव्हानाची किंवा महत्त्वाची गोष्ट असो. याच सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.
Jan 21, 2025, 12:15 PM ISTएकाच वेळेस अजय देवगणने मागवले 11 हजार वडापाव; थेट गिनीज बुकमध्ये नाव! कारण फारच खास
अजय देवगनने केलेल्या एका कृतीची जारदोर चर्चा होतेय. या कृतीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
Oct 16, 2024, 08:59 AM ISTराजकुमारावर जडलं होतं Lata Mangeshkar यांचं प्रेम, लग्न करायचं होतं पण...; नात्याचा शेवट डोळ्यात पाणी आणणारा
Lata Mangeshkar Birth Anniversary 2024 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कधीच लग्न केलं नाही. पण तुम्हाला माहितीय त्या एका राजकुमाराच्या प्रेमात होत्या. लतादीदी आणि राजकुमार हे एकमेकांसाठी आजीवन अविवाहित राहिले.
Sep 28, 2024, 01:22 PM ISTजॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, पाहा Video
जॅकलिनने काही महिन्यांपूर्वी वांद्र्यातील उच्चभ्रू ठिकाणी असलेल्या एका इमारतीत अलिशान घर खरेदी केले होते. आता त्याच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Mar 6, 2024, 10:58 PM ISTअभिनयपासून, राजकारण कसा आहे मिमी चक्रवर्ती यांचा प्रवास?
बंगाली चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री मिमी चक्रवर्ती यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1989 रोजी झाला आहे. आज त्यांचा 35 वा वाढदिवस आहे. मिमी चक्रवर्ती या पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी शहरातील आहेत. मिमी यांचं बालपण हे अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील देवमाली शहरात झालं. त्यानंतर त्या कुटुंबासोबत पुन्हा जलपाईगुडी येथे आल्या आणि पुढचं शिक्षण पूर्ण केलं. तर त्यांचा अभिनय ते राजकारण कसा होता प्रवास ते जाणून घेऊया.
Feb 11, 2024, 10:28 AM ISTतब्बल 16 वर्षांनी नीना गुप्तांनी शेअर केला लग्नाचा फोटो, म्हणाल्या 'माझ्या...'
नीना गुप्ता यांनी तब्बल 16 वर्षांनी लग्नातील फोटो पोस्ट केला आहे. अनेक चाहते यावर कमेंट करताना दिसत आहेत.
Jan 16, 2024, 08:38 PM ISTAnimal च्या बायकोने असा साजरा केला Christmas!
आलिया भट्टने सोशल मीडियावर ख्रिस्तमस सेलीब्रेशनचे फोटो शेअर केले. यामध्ये आलीया तिचे घरचे आणि मित्रमंडळी सुद्धा आहे.
Dec 25, 2023, 02:52 PM ISTप्रसिद्ध मराठमोळ्या मॉडेलनं बांधली लग्नगाठ; पाहा कोण आहे नवरदेव?
Manasi Moghe Marriage: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आणि मॉडेल मानसी मोघे हिची. मानसीनं सुर्या शर्मा ह्याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. सध्या तिनं आपले फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Dec 9, 2023, 09:00 PM ISTवर्षांनंतर गोविंदानं जगासमोर आणली त्याची दुसरी पत्नी; कोण आहे 'ती'?
Govinda's second wife : गोविंदानं इतक्या वर्षानंतर खुलासा केला आहे की सुनीता सोडून त्याची दुसरी एक पत्नी आहे. तिच्यासोबत त्यानं एक फोटो शेअर करत याविषयी सांगितलं आहे.
Nov 10, 2023, 01:15 PM IST...म्हणून माझी पत्नी प्रसिद्धीपासून दूर; 'कॉफी विथ करण'मध्ये सनी देओलचा खुलासा
Sunny Deol Koffee with Karan: सनी देओल आणि बॉबी देओल याची सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे. 'कॉफी विथ करण'च्या आठव्या पर्वातल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये करण देओल आणि बॉबी देओल यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
Nov 1, 2023, 02:24 PM IST'तू साधारण नट आहेस...' ऋषी कपूर नाना पाटेकरांना 'असं' म्हणाले तेव्हा... नानांनी सांगितला किस्सा
Nana Patekar Rishi Kapoor: नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटांतून (Nana Patekar Rishi Kapoor Film) एकत्र काम केले आहे. यावेळी त्यांचा एक किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, नक्की हा किस्सा काय आहे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
Sep 30, 2023, 02:04 PM ISTLata Mangeshkar : लतादीदी 'त्या' व्यक्तीच्या होत्या प्रेमात! लग्न करायचं होतं पण...
Lata Mangeshkar Birth Anniversary 2023 : गानसम्राज्ञी लता मंगेशकर आज आपल्यात नाही. पण अनेकांना हा प्रश्न पडतो की, त्यांनी लग्न का केलं नाही.
Sep 28, 2023, 09:00 AM ISTमाझी चूक आहे; लेकीच्या घटस्फोटासाठी स्वत: ला का जबाबदार ठरवतात नीना गुप्ता?
Neena Gupta and Daughter Masaba Gupta : नीना गुप्ता या त्यांची मुलगी मसाबा गुप्ताच्या घटस्फोटासाठी स्वत: ला जबाबदार ठरवतात. याविषयी मसाबानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
Sep 2, 2023, 01:24 PM ISTBollywood Legends : एकाच इमारतीत राहायच्या जया-रेखा, Amitabh Bachchan नव्हे तर 'हा' होता त्या दोघींचा कॉमन फ्रेंड
Rekha Jaya Bachchan : धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यासारखी जया आणि रेखा यांची मैत्री होती. त्या एकाच बिल्डिंगमध्ये राहायच्या. अगदी त्या दोघींचा एक कॉमन फ्रेंड होता. याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Aug 9, 2023, 10:51 AM IST