book festival

साठ्ये महाविद्यालयात 'साहित्य जागर'

विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात बीएमएम विभागातर्फे नवीन संकल्पना घेऊन यंदाही माध्यम महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

Nov 17, 2016, 02:48 PM IST

मराठी भाषा दिवस : रायगडात ग्रंथोत्सवाचं आयोजन

राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. तीन दिवस चालणार्‍या या ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक मेजवानी चाखण्याची संधी अलिबागकरांना मिळणार आहे.

Feb 27, 2015, 12:38 PM IST