विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
विरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
Jul 20, 2016, 08:57 PM ISTव्हिडिओ : जेव्हा पित्याने मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडलं
पुरानी दिल्ली टॉकीजने प्रेम संबंधावर आधारीत एक नवा व्हिडियो बनवला आहे. एक पिता जेव्हा आपल्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पकडतो तेव्हा काय होतं.
Jul 20, 2016, 05:44 PM ISTविरारमध्ये अन्य तरुणासोबत पाहिल्याने प्रियकराने केली प्रेसयीची हत्या
प्रेयसी दुसऱ्या तुरुणासोबत पाहिल्यानंतर प्रियकराचा राग अनावर झाला. या रागाच्या भरात प्रियकराने गर्लफ्रेंडची हत्या केली. या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
Jul 20, 2016, 01:41 PM ISTआलियाने आपल्या बॉयफ्रेंडची अधिकृत ओळख केली जाहीर
आपल्याला माहीत आहेच की बॉलीवूडमधील अनेक कलाकार आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल कधीच जाहीरपणे बोलत नाहीत. अनेकदा कोणी अभिनेता-अभिनेत्री रिलेशनशिपमध्ये असल्यास ते सिक्रेट ठेवले जाते. मात्र बीटाऊनमधील एक सिक्रेट उघड झाले.
Jul 17, 2016, 10:59 AM ISTगर्लफ्रेंडचा नवरा अचानक घरी आला, लपण्यासाठी लटकला आठव्या मजल्यावर
गर्लफ्रेंडचा नवरा घरी आल्यामुळे बॉयफ्रेंडची चांगलीच पळापळ झाली आहे.
Jul 4, 2016, 03:11 PM ISTबॉयफ्रेंडला पाहण्यासाठी तिने चालत्या ट्रेनमधून घेतली उडी
प्रेमात पडल्यावर माणूस काय करेल काही सांगता येत नाही. चीनमधील अन्हुईमध्येही असंच काहीसं घडलं.
Jul 3, 2016, 10:43 AM ISTआईची प्रियकराच्या मदतीनं चिमुरड्याला अमानुष मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:18 PM ISTतिनं बॉयफ्रेंडला कारनं उडवलं
44 वर्षांच्या एका महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडला कारनं उडवल्याची धक्कादायक घटना फिनिक्समध्ये घडली आहे.
Jun 20, 2016, 06:21 PM ISTलग्नास नकार दिल्याने महिलेने बॉयफ्रेंडवर फेकले अॅसिड
पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील एक महिलेने तिच्या बॉयफ्रेंडवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्याने या महिलेने हे कृत्य केलेय.
Jun 17, 2016, 01:11 PM IST...म्हणून आई-वडिलांनीच 'ती'ला सात वर्ष घरात कोंडून ठेवलं!
मुस्लिम मुलाशी प्रेमसंबंध होते म्हणून... एका मुलीला वयाच्या २५ वर्षापासून तब्बल सात वर्ष घरात कोंडून ठेवण्यात आलं... आणि हे कृत्य करणारे इतर कुणीही नाही तर तिचे आई-वडीलच होते.
Jun 14, 2016, 01:19 PM ISTबॉडीबिल्डर बॉयफ्रेंड सोबत 'हेल्थ बेनिफिट'साठी प्रत्येक दोन तासाने...
अटलांटामध्ये एका महिलेने सार्वजनिकबाबत एक गोष्ट जाहीर केलेय. त्यामुळे सोशल मीडियावर खूप नाराजी व्यक्त व्यक्त होत असून तशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
Jun 9, 2016, 09:29 PM ISTबॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
May 26, 2016, 08:33 PM ISTबॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांसमोर असा काही खुलासा झाला की तेही अक्षरश: चाट पडले.
May 26, 2016, 05:42 PM ISTलग्न लागल्यानंतर संगमनेरमधल्या 'आर्ची-परश्या'नं ठोकली धूम
आई-वडिलांचा विरोध असल्यानं 'सैराट' सिनेमातील हिरो - हिरोईन पळून जाताना तुम्ही पाहिले असतीलच... असेच आर्ची आणि परश्या (बदललेले नाव) संगमनेरमध्येही पाहायला मिळाले.
May 20, 2016, 03:38 PM IST'बालिकावधू'ची बॉयफ्रेन्डसोबत कान्सला हजेरी
बालिकावधू या कार्यक्रमातून सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणारी अभिनेत्री अविका गौर सध्या तिचा बॉयफ्रेंड मनीष रायसिंघानी याच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखल झालीय.
May 20, 2016, 02:27 PM IST