'तो' सेल्फी तिनं बॉयफ्रेंडऐवजी वडिलांना पाठवला
व्हॉट्स ऍपवर भलत्याच माणसाला मेसेज किंवा फोटो पाठवण्याची चूक अनेकांनी केली असेल.
May 9, 2016, 07:48 PM ISTप्रियकरानं केली प्रेयसीच्या आई-वडिलाची निर्घृण हत्या
प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही वर्धा येथे घडली आहे. प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीच्या आई-वडीलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे.
Apr 19, 2016, 05:48 PM ISTधक्कादायक! तरुणीला घरी बोलावून बॉयफ्रेंडला सांगितलं बलात्कार करायला
अमेरिकेच्या ओहायोमध्ये एका तरुणीने तिच्या बॉयफ्रेंडला एका दुसऱ्या तरुणीवर बलात्कार करण्यास सांगितलं
Apr 18, 2016, 11:54 AM ISTप्रत्युषाच्या बॉयफ्रेंडने दिली आत्महत्येची धमकी
टीव्ही अॅक्ट्रेस प्रत्यूषा बनर्जीच्या आत्महत्येनंतर संशयात आलेला तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंहला अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याची प्रकृती बिघडल्याची त्याने तक्रार केली आहे. त्यामुळे ३ एप्रिल रोजी त्याला मुंबईच्या श्री साई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
Apr 17, 2016, 03:44 PM ISTअनैतिक संबंधातून आई आणि पुरुषाची हत्या
जोनपूरमधील चन्दवकमध्ये एका मुलाने त्याच्याच आईची हत्या केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक संबंधातून ही घटना घङल्याचं समोर येतंय.
Apr 3, 2016, 11:44 PM ISTप्रत्युषाचा मित्र राहुल राज सिंगने पोलिसांना दिला जवाब
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येची बातमी आली आणि त्या क्षणापासून तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग याच्या नावाची चर्चा सुरू झाली. पहिल्यांदा तो फरार असल्याचा दावा काही माध्यमांनी केला. मात्र राहुलने मुंबई पोलिसांकडे आपला जवाब नोंदवला असल्याची बातमी आता मिळत आहे.
Apr 2, 2016, 04:14 PM ISTपरफेक्ट पार्टनर निवडण्याआधी या ५ गोष्टी तपासून घ्या
तरुण-तरुणी अनेकदा एकमेकांच्या प्रेमात पडतात. काहींचं नातं हे अनेक काळ टिकत नाही यासाठी कारणीभूत असतं ते समजूतपणा. नात्यात जर समजूतपणा नसेल तर तुमचं नातं टिकणं कठिन होऊन जातं.
Mar 7, 2016, 08:26 PM ISTतरुणीने बॉयफ्रेंड ऐवजी वडिलांना पाठवले न्यूड फोटो
तरुणांमध्ये सध्या सेल्फी इतका लोकप्रियतेचा विषय बनला आहे की आजचे तरुण सेल्फीसाठी काहीही करायला तयार होतात. सेल्फी काढतांना अनेक जण वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत आले आहे. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
Feb 20, 2016, 10:21 PM ISTया तारखेला मिळेल तुम्हाला तुमच्या स्वप्नातला जोडीदार
तुम्हाला तुमचा जोडीदार कधी भेटणार जाणून घ्या.
Feb 20, 2016, 06:56 PM ISTशारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याने प्रेयसीचा केला खून
नागपूर : प्रेयसीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीये.
Feb 2, 2016, 10:54 AM IST३ अशा सिक्रेट गोष्टी ज्या गर्लफ्रेंडशी प्रायव्हेटमध्ये बोलतात बॉयफ्रेंड? पाहा व्हिडिओ
एक असा काळ होता की जेव्हा स्क्रीनवर दोन फूल एकत्र आले तर असे समजायचे की दोन प्रेमींचे मिलन झाले आहे.
Jan 25, 2016, 09:39 PM ISTव्हिडिओ : रणबीरच्या 'बाल्कनी किसिंग' फोटोवर कतरिनाची प्रतिक्रिया...
मुंबई : नुकताच लव्हबर्डस रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'बाल्कनी किसिंग' फोटो व्हायरल झाला होता. या फोटोबद्दलच एका कार्यक्रमात कतरिनाला काही पत्रकारांनी छेडलं... तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.
Jan 6, 2016, 09:27 AM ISTपतीच्या खूनासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची घेतली पत्नीने मदत
Dec 4, 2015, 09:18 PM ISTफेसबूकवर प्रियकराने अपलोड केले प्रेयसीचे अश्लिल फोटो
उत्तर प्रदेशात एका प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याने नाराज झालेल्या प्रियकराने तिचे काही अश्लिल फोटो फेसबूकवर अपलोड केले. यामुळे वैतागलेल्या नवविवाहितेने गोळी झाडून आत्महत्या केली.
Aug 26, 2015, 06:12 PM IST