100 रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला नागपुरात निलंबीत
शंभर रुपयाची लाच स्वीकारणा-या पोलिसाला नागपुरात निलंबीत करण्यात आले आहे.
Jan 13, 2017, 10:38 PM ISTन लाजता त्याने अशीही लाच घेतली
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील 'भडंगा' या गावात राहणा-या ग्यानिराम सोनटक्के यांचा शेती हा मुख्य व्यवसाय. या शेतकऱ्याला जमीन मोजणी करिता वनकर्मचाऱ्यांनी लाच म्हणून सुरुवातीला पैसे मागितले.
Nov 29, 2016, 08:46 PM ISTनोटाबंदीच्या काळातही सापडतायत लाचखोर
तीन लाखांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सविता चौधरच्या झालेल्या चौकशीत अमाप माया सापडली आहे.
Nov 29, 2016, 07:50 PM ISTसेवानिवृत्त कृषी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 04:00 PM IST३५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ सहाय्यकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 04:00 PM ISTकेडीएमसी अधिकारी गणेश बोराडेंना लाच घेताना दुसऱ्यांदा पकडलं
केडीएमसीचे 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडेंना एसीबीनं दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.
Nov 5, 2016, 06:22 PM ISTजळगाव महापालिका उपायुक्त फातलेंना अटक
महापालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उप विभागीय अधिकारी पराग सोनवणे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
Oct 5, 2016, 11:07 PM ISTजळगाव मनपा उपायुक्तांना लाच घेताना रंगेहाथ अटक
जळगाव मनपा उपायुक्तांना लाच घेताना रंगेहाथ अटक
Oct 5, 2016, 08:31 PM ISTकोल्हापुरात पोलिसाला लाच घेताना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 09:03 PM IST४० हजार रुपयांची लाच घेताना अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्तांना अटक
अन्न व औषध प्रशासन, झोन ५ चे सहाय्यक आयुक्त प्रविण मुंधडा यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ४० हजार रुपयांची लाच घेताना बीकेसी येथील त्यांच्या कार्यालयात पकडले.
Sep 15, 2016, 04:36 PM ISTबीएमसी भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावर कपीलचं स्पष्टीकरण
मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.
Sep 9, 2016, 07:51 PM ISTमाफी मागा नाहीतर शो बंद पाडू, मनसेचा कपीलला इशारा
कपील शर्मा आणि मनसेमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिका-यानं मध्यस्थी केल्याचा आरोप कपील शर्मानं केला.
Sep 9, 2016, 07:13 PM ISTबीएमसी लाच प्रकरणाबद्दलचं ट्विट कपीलच्या अंगाशी
कॉमेडियन कपील शर्माकडून ज्या कार्यालयाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितली ते कार्यालयच वादात अडकण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2016, 04:02 PM ISTकपिल शर्माच्या ट्विटची मुख्यमंत्र्यांकडून दखल
कॉमेडीयन स्टार कपिल शर्माच्या या ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी खोचक पद्धतीने मुख्यमंत्र्यांना काही सवाल केलेत. ट्विटची दखल घेतली जाते, मात्र रितसर तक्रार करुनही दखल घेतली जात नाही, ही भाजपची निती आहे, असे काँग्रेसचे आमदार नितेश राणे म्हणालेत.
Sep 9, 2016, 01:07 PM ISTहेच का अच्छे दिन! मुंबई पालिकेत कामांसाठी पैसे द्यावे लागतात : कपिल शर्मा
महानगरपालिकेतून कामं करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात, अशी तक्रार कॉमेडियन कपिल शर्माने ट्विटरवरून केली आहे.
Sep 9, 2016, 09:20 AM IST