budjet session 2002

लोक कलावंतांसाठी महत्वाची बातमी, अमित देशमुख यांनी केली ही घोषणा

तमाशा, खडीगंमत, वासुदेव, पोतराज, चित्रकथी, बहुरूपी, कीर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी सांप्रदाय यासह लोक कलाकारांसाठी एक महत्वाची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केलीय.

Mar 8, 2022, 09:40 PM IST

खाजगी शाळातील शिक्षकांसाठी मोठी बातमी; शिक्षण राज्यमंत्र्यानी केली ही घोषणा

कमी वेतनात ज्ञान दानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून.. 

Mar 8, 2022, 08:47 PM IST

ओटीटी प्लॅटफॉर्मवर ओंगळवाणे प्रदर्शन... महिला आमदारांनी केली ही मागणी

महिला दिनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय महिला आमदार आणि पुरुष सदस्यांनी एकत्र यावे. महिलांना न्याय देण्यासाठी या मागणीला समर्थन द्यावे, असं आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी केलं.

Mar 8, 2022, 07:54 PM IST

या कारणामुळे मलिक यांचा राजीनामा घ्याच - फडणवीस

नवाब मलिक यांना मंत्रीपदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. मलिक यांचा राजीनामा तात्‍काळ घेतला गेला पाहिजे. केवळ विरोधी पक्ष राजीनामा मागतो म्‍हणून घ्‍यायचा नाही असा हा प्रकार नाही.

Mar 8, 2022, 07:41 PM IST

सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या फेऱ्यांना का मिळतेय राज्यपालांची नकारघंटा

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लवकर घेण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे. मात्र, निवडणुकीच्या त्या प्रस्तावावर अद्याप राज्यपालांनी स्वाक्षरी केली नाहीय.

Mar 8, 2022, 05:47 PM IST

त्या झोपडपट्ट्यांसाठी काय झाली घोषणा? काय म्हणाले गृहनिर्माण मंत्री...

बिल्डरांकडून फसल्या गेलेल्या रहिवाशांसाठी योजना तयार करण्यात आलीय. या योजनेचा फायदा अनेक झोपडीधारकाना फायदा होणार आहे. आमदार अँड आशिष शेलार यांच्या प्रश्नावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत ही घोषणा केलीय.

Mar 8, 2022, 04:18 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत सभापतींनी दिल्या या सूचना

राज्यात अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत तोडगा काढण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.

Mar 8, 2022, 03:09 PM IST