बंद होणार मोफत मिळणाऱ्या योजना? राज्यांमध्ये येऊ शकते श्रीलंकेसारखं आर्थिक संकट
काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहवाल दिला की, काही राज्ये लोकांना/मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोफत सुविधांच्या योजना चालवतात त्यामुळे देशात श्रीलंकेसारखे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते. ..
Apr 5, 2022, 01:32 PM ISTराज्य सरकारच्या २५० अधिकाऱ्यांनी फुकटात पाहिला भारत वि. वेस्ट इंडिज सामना
मुंबई : गुरुवारी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली होती. मात्र, या तिकीटांची अगदी काही क्षणांत विक्री झाल्याने हजारो मुंबईकरांचा भ्रमनिरास झाला. पण, सेलिब्रिटींसोबत हा सामना पाहण्यासाठी वानखेडे मैदानात महाराष्ट्र सरकारचे २५० अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे.
Apr 1, 2016, 02:12 PM ISTमोदींचा नवा मंत्र, जसे काम तसा पगार
अधिक प्रशासन आणि कमी सरकार आपल्या मंत्राचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याच्या कामगिरीनुसार इनसेंटीव्ह (प्रोत्साहन भत्ता) देण्याची योजना लागू करू शकतात.
May 30, 2014, 03:27 PM IST