बायकोला किती वेळ बघत राहाल? 90 तास काम करा; L&T चेअरमनचं विधान
90 Hours Work Week: लोकांनी आठवड्यातून 90 तास काम करावे. रविवारीही काम करावे, असे सुब्रह्मण्यम म्हणाले.
Jan 9, 2025, 06:42 PM IST7821300000... बँकेत जमा असलेल्या या रकमेवर कुणीच केला नाही दावा; तुम्ही असू शकता वारसदार, असा चेक करा स्टेटस
देशभरातील बँकांमध्ये 7821300000 इतकी रक्कम जमा आहे. यावर कुणीच दावा केलेला नाबी. या रकमेचे तुम्ही वारसदार असू शकता. या रकमेचा स्टेटस चेक करुन तुम्ही वारसदार आहात की नाही याचा शोध घेऊय शकता.
Jan 6, 2025, 06:58 PM IST800000 कोटींचा चुराडा! HMPV व्हायरसमुळे Share Market Crash; कोरोनापेक्षा डेंजर स्थिती
भारतात HMPV चे 3 रुग्ण सापडले आहेत. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून, शेअर बाजारा कोसळला आहे.
Jan 6, 2025, 05:18 PM ISTएका दिवसाचा पगार 48 कोटी! भारतीय बनला सर्वात जास्त पगार घेणारा जगातील एकमेव व्यक्ती
Highest Paid CEO : भारतीय वंशाचे जगदीप सिंग (Jagdeep Singh) दिवसाला 48 कोटी इतका पगार घेत आहे. त्यांचा वार्षिक पगाराचा आकडा पाहून तुमचे डोळे गरगरतील.
Jan 5, 2025, 08:03 PM IST
1,76,06,66,339... रेल्वेची धनलक्ष्मी! भारतातील सर्वात जास्त कमाई करणारी ट्रेन
Indian Railway : भारतीय रेल्वेच्या ताफ्यात एक अशी ट्रेन आहे जी रेल्वेची धनलक्ष्मी म्हणून ओळखली जाते. ही ट्रेन रेल्वीची सर्वाधिक कमाई करणारा ट्रेन आहे.
Jan 5, 2025, 05:05 PM ISTSIP मध्ये करताय 15,000 रुपयांची गुंतवणूक, 7 कोटी होण्यासाठी किती वर्षे लागतील? एकदा पाहाच
15K Investment in SIP : दरमहिन्याला 15 हजार रुपयांची करताय SIP मध्ये गुंतवणूक तर इतक्या वर्षात मिळतील 7 कोटी
Jan 2, 2025, 06:48 PM ISTLPG ते UPI... 1 जानेवारी 2025 पासून होणार हे 5 बदल; गरिब नाही तर श्रीमंतांवर देखील होणार परिणाम
Rule Change in 2025 : 1 जानेवारी 2025 पासून काही नियम बदलणार आहेत. यात LPG ते UPI तसेच पेन्शनधारक आणि शेतकऱ्यांवर देखील या बदलांता परिणमा होणार आहे.
Dec 25, 2024, 07:21 PM ISTभारताच्या बॉर्डवर असलेल्या या देशात मिळते दुबई पेक्षा स्वस्त सोनं; देशाचे नाव ऐकून शॉक व्हाल
Cheapest Gold : भारतात सोनं खरेदीवर जीएसटी, आयात शुल्क, कृषी उपकर आणि टीडीएस सारखे कर आकारले जातात. यामुळे भारतात सोनं महाग मिळते. दुबईत मात्र, सोनं स्वस्त मिळते. भारताच्या बॉर्डवर असलेल्या एका देशात दुबई सारखे स्वस्त सोनं मिळतं.
Dec 20, 2024, 07:36 PM IST
Buisness Idea: फक्त 15 हजारात सुरु करा हे व्यवसाय, बरसेल पैसाच पैसा!
कोणताही व्यवसाय करण्यापुर्वी तुमच्याकडचे कौशल्य ओळखा. आजुबाजूच्या विभागात कोणत्या वस्तू आणि सेवेची जास्त मागणी आहे, याचा अभ्यास करा. 15 हजारच्या आत व्यवसाय शोधताय तर अमेझॉन, प्लिपकार्ट, मिशोसारख्या प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता. आर्टिफिशियल ज्वेलरी, हॅण्डमेड गिफ्ट्स अशा वस्तू खरेदीला स्वस्त असतात. लोणंच, पापड अशा घरगुती बनावटीच्या वस्तू विकू शकता.
Dec 20, 2024, 07:26 PM ISTतब्बल 10 विमानांची मालकीन असलेली भारतातील एकमेव महिला; अंबानी, अदानी कुणीच बरोबरी करु शकत नाही
Kanika Tekriwal : 33 वर्षाची एक भारतीय तरुणी 10 विमानांची मालकीन. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशाही लढा देत तिने आपलं कोट्यावधीचे साम्राज्य उभे केले आहे.
Dec 16, 2024, 10:17 PM ISTअंबानींना अर्जंट पाहिजे 255000000000 इतके कर्ज; कारण समजल्यावर डोक्यावर हात माराल
मुकेश अंबानी यांच्यावर कर्ज घेण्याची वेळ आलेय. अंबानी यांना 255000000000 इतके कर्ज पाहिजे.
Dec 12, 2024, 05:17 PM ISTजनतेला मोफत रेशनवर किती दिवस जगवणार, रोजगार निर्मितीवर काम करा; सुप्रीम कोर्टानं सरकारला झापलं
Supreme Court on Free Ration Scheme: कोरोना संसर्गाची लाट आल्या दिवसांपासून देशभरात केंद्रशासनाच्या निर्देशांनंतर मोफत रेशन वाटप योजना लागू करण्यात आली हती.
Dec 10, 2024, 11:30 AM IST
बंद! लेकीच्या साथीनं मुकेश अंबानींचा मोठा निर्णय; Reliance च्या हितासाठीच सारंकाही
Business News : भारतीय उद्योग जगतामध्ये विविध क्षेत्रांमध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या रिलायन्स उद्योग समुहाच्या वतीनं एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nov 14, 2024, 11:18 AM IST
मुकेश अंबानींना 11,39,09,82,385.50 रुपयांचा तोटा; श्रीमंतीच्या डोलाऱ्याला सुरूंग?
Mukesh Ambani Net Worth : रिलायन्स उद्योग समुहावर हे कोणतं संकट? नेमकी का ओढावली ही परिस्थिती? पाहा व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी...
Nov 13, 2024, 08:00 AM IST
अवघ्या 45 रुपयांच्या बचतीने जमा होतील 25 लाख! कमाल आहे ही ऑफर
आपण अशा स्किमबद्दल जाणून घेऊया, जिथे गुंतवणूक करुन तुम्ही 45 लाख रुपये गोळा करु शकता. ही योजना एलआयसीच्या माध्यमातून चालवली जाते. जी बेस्ट रिटार्टमेंट प्लान मानली जाते. जीवन आनंद पॉलिसी असे या योजनेचे नाव आहे. यात तुम्ही 25 लाख रुपये जमा करु शकता. या स्किममध्ये पॉलिसीधारकाला एक नव्हे तर अनेक मॅच्योरीटी बेनिफिट्स मिळतात.एलआयसीच्या स्किममध्ये कमीत कमी एक लाख रुपयाचे सम अॅशॉर्ड मिळते. तर जास्तीत जास्त कमालची मर्यादा नाही. एलआयली जीवन आनंदमध्ये तुम्ही महिन्याला दरमहा किमान 1358 रुपये जमा करुन 25 लाख रुपये फंड जमा करु शकता.
Nov 2, 2024, 03:50 PM IST