निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - पणनमंत्री
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे.
Sep 17, 2020, 06:59 AM ISTकांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार - मुख्यमंत्री
कांदा निर्यायतबंदी संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
Sep 17, 2020, 06:36 AM ISTमोफत धान्यासह मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती
Jul 8, 2020, 05:38 PM ISTमोदी सरकारचे ५ महत्त्वाचे निर्णय; कोट्यवधी भारतीयांना होणार फायदा
भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने अनेक मोठी पावलं उचलली आहेत.
Jun 25, 2020, 11:19 AM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
Apr 9, 2020, 01:59 PM ISTठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून
ठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून
Jan 30, 2020, 12:15 AM ISTठाकरे सरकारचा निर्णय, सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून
सरपंचाची निवड आता पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून होणार आहे. हा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Jan 29, 2020, 06:43 PM ISTमुंबई । समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव - शिंदे
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे (Mumbai - Nagpur Samruddhi Mahamarg) काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त ३५०० कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्याचवेळी भाजप-शिवसेना युतीच्या काळात सुरु करण्यात आलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
Dec 11, 2019, 07:00 PM ISTमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव, कॅबिनेटचा निर्णय
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाचे काम जलदगती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले आहे.
Dec 11, 2019, 05:31 PM ISTमुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ
मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे.
Mar 8, 2019, 06:01 PM ISTलोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचं संरक्षण कवच
सक्षम प्राधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय दंडाधिकाऱ्यांना आता आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधी तसंच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चौकशीचे आदेश देता येणार नाहीत. राज्य मंत्रिमंडळानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना एकप्रकारे संरक्षण कवच प्राप्त होणार आहे.
Jun 9, 2015, 10:56 PM ISTअंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
Feb 23, 2014, 11:36 PM IST