calculator

EPF खात्यातुन पैसे काढणं म्हणजे 15 लाख 33 हजाराचं नुकसान, कसं जाणून घ्या यामागील गणित

ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या काळात लोकांनी जास्तीत जास्त निधी काढला. 2021 मध्ये 71 लाखांहून अधिक लोकांनी त्यांचे EPF खाते बंद केले.

Feb 14, 2022, 08:54 PM IST

संयुक्त गृह कर्ज घेण्याचे भरपूर फायदे? लाखो रुपयांची बचत शक्य जाणून घ्या सविस्तर

जर तुम्हाला होम लोन घेण्यास अडचण येत असेल तर जॉइंट होम लोन तुमच्या अडचणी सोडवू शकते. बँक दोन्ही ऍप्लिकंटचे इनकम आणि क्षमता जोडून होम लोन देण्याचा विचार करू शकते.

Aug 19, 2021, 09:50 AM IST

हवामानाचं यंत्र लावताना नियमांचं उल्लंघन

मात्र पुणे कृषी आयुक्तालयाकडून त्यांना चुकीची माहिती देण्यात आली. 

Sep 16, 2017, 11:40 PM IST

ही तरुणी १ सेकंदाला कॅल्क्युलेटरची ९ बटणं दाबते

कॅलक्युलेटरवरुन तिची बोटं अतिशय वेगानं आणि सफाईदारपणे फिरतात.

Mar 15, 2017, 04:08 PM IST

सातवा वेतन आयोग : या कॅलक्युलेटरने जाणून घ्या तुमचे किती वेतन वाढेल

केंद्रीय कर्मचाऱ्याना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. अनेक दिवसांपासून कर्मचारी याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून वाढीव वेतन मिळणार आहे.

Jun 9, 2016, 02:18 PM IST

तुमच्या कॅल्युलेटरमध्ये 'C' आणि 'CE'मध्ये फरक काय असतो, जाणून घ्या

 आपण लहानपणापासून फिजिकल कॅल्युलेटर वापरले आहे. आपल्याला कॅल्युलेटरवर काम करताना सर्व फंक्शन माहिती आहेत. पण त्यातील 'C' आणि 'CE'चा वापर करताना तुम्हांला कन्फ्युजन होत असेल. आता आम्ही तुम्हांला सांगतो त्यात काय फरक असतो. 

May 12, 2016, 08:07 PM IST