वांद्रे पूर्व पोटनिवडणूक प्रचारात रंगत, कुटुंबीय उतरलेत प्रचारात
वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा प्रचारात आजपासून ख-या अर्थान रंगत आलीय. कारण काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी थेट मातोश्रीच्या दारात धडक दिली. राणेंनी ठाकरेंच्या कलानगरमध्ये जोरदार रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं.
Apr 2, 2015, 07:55 PM ISTबांद्रा निवडणूक : नारायण राणेंच्या पत्नी निलम प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 06:55 PM ISTभाजपच्या जाहिरातीत अण्णांच्या फोटोला हार
भाजपची विजयी घौडदौड सुरू असल्याने जाहिरात करतांना काही गोष्टींचं त्यांना भान राहिलेलं दिसत नाही, भाजपाची जाहिरात त्यांच्यावरच आता बुमरँग होतांना दिसतेय, कारण भाजपने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत एक जाहिरात केलीय, यात त्यांनी चक्क अण्णांच्या फोटोला फुलांचा हार घातलाय.
Jan 30, 2015, 10:45 PM ISTमाधुरी बनली 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँन्ड अॅम्बेसेडर
धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित - नेने आता 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे.
Jan 22, 2015, 12:01 PM ISTथर्टी फर्स्ट आणि बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज
थर्टी फर्स्ट आणि बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज
Dec 30, 2014, 10:20 PM ISTब्रेस्ट कॅन्सरसाठी मुंबई-पुणे ती धावली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 12:20 PM ISTपवारांच्या वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 09:54 PM ISTकिस ऑफ लव कँपेन
Nov 9, 2014, 04:14 PM ISTवाराणसीत पंतप्रधान मोदींची स्वच्छता मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2014, 10:18 AM ISTमी शेंगा खाल्ल्या, टरफलंही मीच उचलणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केल्यावर देशभरात त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय. असं असलं तरी तरुणांना स्वच्छता ठेवण्याची शिस्त लावणं सोपं काम नाहीय... त्यामुळे राज्याच्या एनएसएस विभागाने त्यावर चांगलाच उपाय शोधून काढलाय.
Nov 5, 2014, 06:09 PM ISTया तरूणीला सांगायचंय तरी काय?
भर रस्त्यात असा गाऊन ओपन करून या तरूणीला लोकांना सांगायचंय तरी काय, ही तरूणी दिल्ली शहरातील अनेक महत्वाच्या ठिकाणी फिरतेय. समोरून येणाऱ्या जाणाऱ्यांना याचा धक्का बसतोय.
Oct 28, 2014, 11:55 AM ISTप्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्याला रंगेहाथ अटक
Oct 14, 2014, 12:22 PM ISTनितीन सरदेसाई कुटुंबासहीत प्रचारासाठी रस्त्यावर
नितीन सरदेसाई कुटुंबासहीत प्रचारासाठी रस्त्यावर
Oct 13, 2014, 08:44 AM ISTमाकपचा चौक सभांवर भर
Oct 12, 2014, 12:56 PM ISTचेतन भगतचे कॅम्पियन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2014, 08:59 AM IST