अविनाश बागवेंना पोलिसांची धक्काबुक्की
पुण्यात काँग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे यांनी पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार केली आहे. कासेवाडीतल्या प्रभाग क्र.६० मध्ये हा प्रकार घडला. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र आहेत.
Feb 16, 2012, 01:38 PM ISTस्पर्धा माडाच्या झाडावर चढायची !
माडावर चढणं तुम्हाला कठीण वाटत असेल, पण आता ते सहजपणे शक्य आहे. कोकण कृषी विद्यापीठानं माडावर चढण्याकरता खास यंत्र विकसीत केलं आहे. या यंत्राच्या प्रसारासाठी त्यांनी माडावर चढण्याची स्पर्धा आयोजित केली होती.
Jan 28, 2012, 10:05 AM ISTमुंबईत स्टार प्रचारकांची मांदियाळी
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पहिल्या नंबरवर असणार आहे. मुंबई भाजपनं मोदींना प्रचारासाठी आमंत्रित करणारं पत्र पाठवलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने शरद पवार यांनाही मैदानात उतरविण्याचा चंग बांधला आहे. काँग्रेसदेखील राहुल गांधींना प्रचारात उतरवण्याच्या विचारात आहे.
Jan 14, 2012, 04:26 PM IST