CCTV फुटेज : दिवसाढवळ्या महिलेचं अपहरण आणि बलात्कार
पंजाबमधल्या मुक्तसरमध्ये घडलेली एका धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
Apr 23, 2016, 10:49 AM ISTनालासोपाऱ्यातल्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
नालासोपाऱ्यातल्या ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा
Apr 17, 2016, 09:14 PM ISTचमत्कार! देवदुताने वाचवले एका दुचाकीस्वाराचे प्राण पण...
अशी म्हण आहे की, 'देव तारी त्याला कोण मारी'. या म्हणीला सत्य ठरवणारी एक घटना समोर आली आहे. एका दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीने दुचाकीस्वाराला वाचवले.
Apr 11, 2016, 02:46 PM ISTधुळ्यात पोलीस भरतीवर CCTV ची नजर
Apr 6, 2016, 09:34 PM ISTभंगाराच्या दुकानातली चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद
भंगाराच्या दुकानातली चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद
Mar 26, 2016, 09:32 PM ISTकबड्डीपटूची भरदिवसा हत्या सीसीटीव्हीत कैद
हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात एका कबड्डीपटूची गोळी मारून हत्या करण्यात आली.
Mar 16, 2016, 02:31 PM ISTVIDEO : मुलीच्या जन्माच्या सेलिब्रेशनसाठी निघालेल्या बापाचा रेल्वेखाली मृत्यू
नवजात मुलीला पाहण्यासाठी आणि हा आनंद सेलिब्रेट करण्याठी निघालेल्या एका पित्याला घाईची किंमत आपला जीव गमावून चुकवावी लागलीय.
Feb 12, 2016, 04:54 PM ISTCCTV फुटेज : सिनेमातही दिसणार नाही असा खतरनाक अपघात!
एका कार आणि ट्राम असाही अपघात होऊ शकतो, असा कदाचित तुम्ही कधी विचारही केला नसेल.
Feb 10, 2016, 06:52 PM ISTCCTV फुटेज : बीडी मागितली म्हणून तरुणाला बेदम मारहाण!
क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला मरेपर्यंत मारहाण करण्यात आलीय. चार जणांनी मिळून ही मारहाण केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट दिसतंय.
Feb 4, 2016, 03:40 PM ISTधावती ट्रेन पकडण्याच्या नादात गमावला जीव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2016, 02:46 PM ISTफादर ऍग्नेल शाळेत स्थानिकांचा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 30, 2016, 07:39 PM ISTवडाळ्यावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 12:00 AM ISTअंबरनाथ येथे मंदिर पेटीतील पैसे लंपास करताना चोरटे सीसीटीव्ही कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 03:29 PM ISTसरकारी अधिकारी ऑफिसमध्ये करत होता सेक्स, सीसीटीव्हीत कैद
पश्चिम बोलिव्हियातील एका सरकारी अधिकाऱ्याला एका माजी महिला कर्मचाऱ्याशी ऑफिसमध्य सेक्स करतानाा पकडले आहे. त्यांचा हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आणि समोरच्या इमारतीत असलेल्या काही तरूणांनी हा प्रकार शूट केला आहे
Jan 20, 2016, 08:15 PM IST