कुंभमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशकात सीसीटीव्ही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2015, 07:30 PM ISTCCTV फुटेज : तीन वर्षांच्या मुलीला गाडीनं चिरडलं; तरीही चिमुरडी सुखरुप
दैव बलवत्तर असलं तर मृत्यूलाही चकवा देता येतो, याचाच अदभूत अनुभव नाशिकरांना नुकताच आलाय.
Jul 9, 2015, 01:48 PM ISTनागपूरमध्ये गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद
राज्यातील गुंडांना पोलिसांचा धाक नसल्याची जोरदार टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली असतानाच त्याचा अनुभव नागपूरला आला. नागपूरमध्ये गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद झालाय.
Jul 9, 2015, 12:27 PM ISTपाहा विक्रोळीतील चोरीचं हे सीसीटीव्ही फुटेज
आता आम्ही तुम्हाला एका चोरीचं सीसीटीव्ही फुटेज दाखवणार आहोत. ही घटना घडलीय विक्रोळीतल्या एका दागिन्याच्या दुकानात. विक्रोळी मधील स्वर्ण पॅलेस या दुकानात एका चोरट्यानं १ लाखांचे दागिने हातोहात लंपास केले.
Jul 8, 2015, 09:35 PM ISTविक्रोळीत ज्वेलर्समध्ये चोरी, सीसीटीव्हीत चोरटा कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 09:16 PM ISTसीसीटीव्ही: कारमधून मोबाईल, लॅपटॉप चोरणारा कॅमेऱ्यात कैद
आपण कार पार्क करतो आणि कधी कधी त्यात आपला मोबाईल, लॅपटॉप सारखे ऐवज ठेवून जातो. गाडी लॉक असली तरी चोरट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. कारण लॉक असलेल्या कारमधून लॅपटॉप चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.
Jul 7, 2015, 06:51 PM ISTमुंबईत लोकलमध्ये सीसीटीव्ही आवश्यक : कोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 10:00 AM ISTतुमच्या घरात काय चाललंय, दिसेल मोबाईलवर...
घराच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सेक्युरिटी कॅमेरे आपल्याला एखाद्या उपकरणाद्वारे जोडून सेव्ह करण्याचा त्रास आता संपणार आहे. सेक्युरिटी कॅमेरे बनवणारी नेटगिअर कंपनीनं अर्लो या नावानं हे किट बाजारात आणले असून त्याची किंमत 35000 आहे.
Jun 20, 2015, 01:45 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : आनंदराजांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस
आनंदराजांच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस
Jun 18, 2015, 10:28 PM ISTसिग्नल तोडला तर... पोलीस नसतानाही घरी येणार दंडाची पावती!
सिग्नल तोडला तर... पोलीस नसतानाही घरी येणार दंडाची पावती!
Jun 16, 2015, 10:12 PM ISTसिग्नल तोडला तर... पोलीस नसतानाही घरी येणार दंडाची पावती!
चौकात वाहतूक पोलीस नसेल तर, वाहतूक नियम मोडण्याचा मोह कोणालाही होतो… पुणेकरांना मात्र असं धाडस महागात पडणार आहे. कोणाचं लक्ष नाही असं पाहून वाहतूक नियम मोडला तरी, आता थेट तुमच्या घरी दंडाची पावती येणार आहे.
Jun 16, 2015, 10:11 PM ISTसीसीटीव्ही: चोरट्यांनी केली चंदनाची चोरी, कालिका मंदिरातील प्रकार
नाशिक शहरातील चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिला नसून चोरट्यांनी आता मंदिरांनाही लक्ष करायला सुरवात केलीय. मुंबईनाका परिसरातील कालिकामाता मंदिराच्या आवारातील चंदनाच्या झाडाची पहाटे साडेपाच वाजता चोरी केलीय.
Jun 3, 2015, 12:00 PM ISTपश्चिम रेल्वे बसवणार महिला डब्यात सीसीटीव्ही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:44 AM ISTपश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'
पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक महिला डब्यात 'सीसीटीव्ही'
May 28, 2015, 08:11 PM ISTपनवेल : चड्डी बनियान गॅंग सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 28, 2015, 10:32 AM IST