नवी मुंबईत ज्वेलर्स दुकानावर दिवसा दरोडा, आरोपी सीसीटीव्हीत कैद
नवी मुंबईतील पनवेलजवळच्या कामोठ्यात दरोडेखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानावर घातलेला दरोडा सीसीटीव्हीत कैद झालाय. मंगळवारी संध्याकाळी कामोठ्यातल्या कलश ज्वेलर्सवर तीन दरोडेखोरांनी दुकानाच्या मालकावर चाकू हल्ला करत दरोडा घातला.
Jan 7, 2015, 04:23 PM ISTकामोठे येथे भरदिवसा दरोडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 04:18 PM ISTचौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 7, 2015, 02:54 PM ISTचौथ्या मजल्यावरून पडूनही चिमुरडी सुरक्षित, घटना सीसीटीव्हीत कैद
गुजरातच्या वलसाडमध्ये एक अशी घटना घडली, जी ऐकून आपणही चमत्कार झाला असंच म्हणाल. एक चार वर्षाची मुलगी चार मजली इमारतीच्या अखेरच्या माळ्यावरून खाली पडली आणि तरीही ती सुरक्षित वाचली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
Jan 7, 2015, 10:19 AM ISTरत्नागिरीच्या प्रसिद्ध रामेश्वर मंदिरात चोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 09:51 PM ISTखुशखबर! आता ट्रेनमधील जेवणावर सीसीटीव्हीचा वॉच
ट्रेनमध्ये एसएमएसनं जेवणाची ऑर्डर देण्याची सुविधा देशातील काही निवडक रेल्वे स्थानकांवर २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. याबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तूंबद्दलच्या प्रवाशांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं ट्रेनमधील खानपान सुविधेवर सीसीटीव्हीचा वॉच ठेवण्याचा विचार सुरू केला आहे.
Sep 22, 2014, 09:52 AM ISTदुसरीतल्या विद्यार्थीनीवर भर दुपारी शाळेतच बलात्काराचा प्रयत्न
मुली आणि महिला कुठंच सुरक्षित नाहीत हे सिद्ध करणारं आणखी एक उदाहरण म्हणजे मुंबईतल्या शाळेत घडलेली एक संतापजनक घटना. सायन येथिल एका शाळेत सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. विशेष म्हणजे शाळेतच्या सुरक्षा रक्षकानेच हे घाणेरडं कृत्य केलंय.
Sep 4, 2014, 08:36 PM ISTरेल्वेच्या प्रत्येक गाडीत सीसीटीव्हीची नजर
यापुढे रेल्वेच्या प्रत्येक गाडीत आणि तिच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्हीची नजर असणार आहे. गाड्यांमध्ये होणारी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी रेल्वे बोर्डानं हा निर्णय घेतलाय.
Aug 27, 2014, 11:36 AM ISTरेल्वेेच्या प्रत्येक गाडीत लागणार सीसीटीव्ही कॅमेरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 09:24 AM ISTव्हिडिओ: वडाळा स्थानकात भरदिवसा चेन स्नॅचिंग
आता मुंबईतील एक धक्कादायक बातमी... वडाळा रेल्वे स्थानकावर अगदी वर्दळीच्या वेळी सोनसाखळीचोरानं प्लॅटफार्मवर असलेल्या एका महिलेची सोनसाखली चोरली आणि रेल्वेट्रॅकमध्ये उडी घेऊन तिथून पोबारा केला.
Aug 23, 2014, 01:41 PM ISTलॅपटॉप, CCTV, प्रिंटरसहीत सज्ज 'हायटेक बाईक'
लॅपटॉप, CCTV, प्रिंटरसहीत सज्ज 'हायटेक बाईक'
Aug 13, 2014, 10:20 AM ISTव्हिडिओ: पाहा तुमच्या मुलांसोबत तर असं काही होत नाही
कोलकात्यामध्ये एका शिक्षिकेनं अवघ्या 3 वर्षाच्या मुलाला मारून मारून रक्तबंबाळ केल्याची घटना घडलीये. या मुलाच्या घरातल्या सीसीटीव्हीमध्ये ही भयानक दृष्य कैद झालीयेत. पूजा सिंग असं या शिक्षिकेचं नाव आहे.
Jul 23, 2014, 06:49 PM ISTपुण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याआधी वादात
सीसीटीव्ही बाबतचा कुठलाच विषय आरोप प्रत्यारोपांशिवाय पुढे सरकत नाही. गणेशोत्सव काळात पुण्यातील विसर्जन घाटांवर महापालिकेतर्फे सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्याच्या टेंडर प्रक्रियेत गोलमाल असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केलाय. महापालिकेनं मात्र हा आरोप फेटाळून लावलाय.
Jul 17, 2014, 06:50 PM ISTपुणे स्फोट : सीसीटीव्हीत आढळला संशयित
पुणे स्फोटाची चौकशी करणाऱ्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) शनिवारी या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केलीय.
Jul 12, 2014, 02:05 PM ISTसीसीटीव्ही टेंडर उशीरा काढणाऱ्यांना दादांचा दणका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 12, 2014, 10:51 AM IST