बंगळुरू विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक
बंगळुरुमधील तरुणी विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलीय.
Jan 5, 2017, 12:50 PM ISTनववर्षात महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे
नववर्षात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबईत रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत. मुंबईच्या वेस्टर्न आणि सेंट्रल लाईनवर महिला डब्ब्यात रेल्वेने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम सुरू केलंय. या कॅमेऱ्याचं रेकॉर्डींग 30 दिवसांपर्यंत राहणार आहे. याआधी केवळ वेस्टर्न रेल्वेवर महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते. ते आता सेंट्रल रेल्वेवरही लागलेत.
Jan 2, 2017, 10:19 PM ISTकवीच्या खिशातला मोबाईल चोर कॅमेऱ्यात कैद
मोबाईलच्या दुकानावरून एक चोरटा मोबाईलची चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Dec 26, 2016, 09:23 PM ISTनोटबंदीनंतरचे सीसीटीव्ही जपून ठेवण्याचे आरबीआयचे बँकांना आदेश
नोटबंदीच्या निर्णयानंतरचे सगळे सीसीटीव्ही फूटेज जपून ठेवण्याचे आदेश आरबीआयनं बँकांना दिले आहेत.
Dec 13, 2016, 06:24 PM ISTमहालक्ष्मीच्या दानपेटीवर सीसीटीव्हीची नजर
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
Dec 2, 2016, 06:21 PM ISTनागपुरात गुंडगिरीचा धूमाकूळ सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2016, 08:10 PM ISTCCTV फुटेज : आमदार कृष्णा खोपडेंच्या मुलांचा बारमध्ये धुडगूस
सोमवारी नागपूरच्या गाजलेल्या खुनाच्या प्रकरणातील सीसीटीव्ही दृश्ये 'झी २४ तास'च्या हाती लागली असू न यामध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये कसा धुडगूस घातला, ते स्पष्ट दिसत आहे.
Nov 23, 2016, 12:29 AM ISTसीसीटीव्ही फुटेज : आमदाराच्या मुलाचा बारमधला धुडगूस कॅमेऱ्यात कैद
आमदाराच्या मुलाचा बारमधला धुडगूस कॅमेऱ्यात कैद
Nov 23, 2016, 12:19 AM ISTजोडप्याला मारहाण 'सीसीटीव्ही'त कैद
पबमध्ये बिल देण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली असतानाच, क्षुल्लक कारणावरून एका जोडप्याला मारहाण केल्याची घटना नागपुरात घडली आहे.
Nov 21, 2016, 08:17 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : पोलिसांची दादागिरी कॅमेऱ्यात कैद
नांदेडमध्ये चहाचं हॉटेल उशीरापर्यंत सुरू ठेवल्याच्या कारणावरुन पोलिसांनी हॉटेल चालक, नोकर आणि ग्राहकांना बेदम मारहण केली.
Nov 4, 2016, 11:00 PM ISTनांदेडमध्ये पोलिसांची गुंडगिरी सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2016, 08:08 PM ISTउल्हासनगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण
उल्हासनगरमध्ये काही स्थानिक गुंडानी एका दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Oct 31, 2016, 11:34 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : पदाधिकाऱ्यांची व्यावसायिकाला मारहाण
पदाधिकाऱ्यांची व्यावसायिकाला मारहाण
Oct 28, 2016, 06:55 PM ISTव्हिडिओ : भरदिवसा १० लाखांची बॅग पळवली, कॅमेऱ्यात चोरी पकडली
लातूर शहरातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसात वाढली आहे. शहरातील उद्योग भवन परिसरातून १० लाख रुपयांची बॅग मोटारसायकल स्वारांनी भरदिवसा पळविली आहे.
Oct 25, 2016, 04:53 PM ISTमुंबईतल्या सीसीटीव्ही यंत्रणेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 07:43 PM IST