cctv

नागपूर | गुंडांच्या उच्छादाला चाप कधी बसणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 01:09 PM IST

नागपुरात आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला गुंडाकडून मारहाण

मध्य नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे यांच्या जनसंपर्क कार्यलयाशेजारीच त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकाला गुंडांनी मारहाण केलीय. गोळीबार चौकात प्रचंड हैदोस घातला.  

Feb 27, 2018, 12:00 PM IST

VIDEO: भरदिवसा चिमुकलीचं अपहरण, सहा तासांत चिमुकलीची सुटका

देशातील महत्वाच्या शहरांमध्ये लहान मुलांचं अपहरण झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता मुंबईतही असाच एक प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Feb 24, 2018, 01:22 PM IST

महिलांची सुरक्षा केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी?

तुर्भे रेल्वे स्टेशनवर एका तरूणीचा भरदिवसा विनयभंग करण्यात आलाय... या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना समोरही आली आणि आरोपीला तत्काळ अटकही होऊ शकली.

Feb 23, 2018, 06:10 PM IST

भरधाव टेम्पोची बाईकवरच्या कुटुंबाला धडक, धक्कादायक दृष्यं कॅमेरामध्ये कैद

गुजरातच्या बनासकंठामध्ये झालेल्या एका अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Feb 19, 2018, 04:29 PM IST

किरकोळ वादानंतर टोळक्याने केली तरुणाची हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

एका किरकोळ वादानंतर तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Feb 11, 2018, 08:32 PM IST

वृद्ध महिलेला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण, नागरिकांची बघ्याची भूमिका

उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून एक धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे.

Feb 10, 2018, 05:16 PM IST

ममता बॅनर्जींसोबत लंडनला गेलेल्या पत्रकारांनी चोरले चांदीचे चमचे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर काही पत्रकार लंडन दौऱ्याला गेले होते.

Jan 10, 2018, 09:15 PM IST

माथेफिरुने जाळली रस्त्यावरील दुचाकी

जयपूरमधील करणी विहार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने घराबाहेर उभ्या असलेल्या बाईकला चक्क आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Dec 28, 2017, 09:13 PM IST

गुंडापासून वाचण्यासाठी स्वसंरक्षण, पोलिसांचा कुटुंबावरच गुन्हा

तडीपार गुंडाचा बंदोबस्त करण्यात पोलीस अपयशी झाल्याने एका कुटुंबालाच स्वसंरक्षणार्थ कायदा हाती घेण्याची वेळ आली.

Dec 14, 2017, 09:42 PM IST

नागपुरात वाईन शॉप चोऱ्यांचा सुळसुळाट

हिवाळी अधिवेशनासाठी  नागपुरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

Dec 14, 2017, 09:33 PM IST

नागपुरात वाईन शॉप चोऱ्यांचा सुळसुळाट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 14, 2017, 09:05 PM IST