उल्हासनगरमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची दुकानदाराला मारहाण
उल्हासनगरमध्ये काही स्थानिक गुंडानी एका दुकानदाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Oct 31, 2016, 11:34 PM ISTसीसीटीव्ही फुटेज : पदाधिकाऱ्यांची व्यावसायिकाला मारहाण
पदाधिकाऱ्यांची व्यावसायिकाला मारहाण
Oct 28, 2016, 06:55 PM ISTव्हिडिओ : भरदिवसा १० लाखांची बॅग पळवली, कॅमेऱ्यात चोरी पकडली
लातूर शहरातील गुन्हेगारी गेल्या काही दिवसात वाढली आहे. शहरातील उद्योग भवन परिसरातून १० लाख रुपयांची बॅग मोटारसायकल स्वारांनी भरदिवसा पळविली आहे.
Oct 25, 2016, 04:53 PM ISTमुंबईतल्या सीसीटीव्ही यंत्रणेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 07:43 PM ISTमुंबईत आणखी ६ हजार सीसीटीव्ही लावणार
देशाची आर्थिक राजधानी असलेली मायानगरी मुंबई, आता संपूर्णपणे सीसीटीव्हीच्या नजरेखाली येणार आहे.
Sep 28, 2016, 10:08 PM ISTगणेश विसर्जन मार्गावर सीसीटीव्हींची नजर
गणेश विसर्जन मार्गावर सीसीटीव्हींची नजर
Sep 14, 2016, 04:22 PM ISTकोकण रेल्वेच्या १७ स्थानकांवर सीसीटीव्ही वॉच
मध्य आणि पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता कोकण रेल्वे मार्गावरील १७ स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात रत्नागिरी क्षेत्रातील नऊ आणि कारवार क्षेत्रातील आठ स्थानकांचा समावेश आहे.
Sep 7, 2016, 09:55 AM ISTनागपुरातली चोरी सीसीटीव्हीत कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 1, 2016, 10:43 PM IST'हात'चलाखी करुन महिलांनी लुटले 25 हजारांचे दागिने
औरंगाबादमध्ये बुरखा घालून लुटणाऱ्या तीन महिलांचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
Jul 9, 2016, 04:09 PM ISTकोल्हापूरमधल्या सीसीटीव्हीवरून नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 08:37 PM ISTCCTV फुटेज : भरधाव कारनं त्याला हवेत भिरकावून दिलं
दिल्लीच्या जनकपुरी भागात घडलेल्या एका अपघातानं तुम्हालाही चांगलाच धक्का बसू शकतो.
Jun 14, 2016, 10:15 AM ISTठाण्यातली चड्डी बनियान गँग सीसीटीव्हीमध्ये कैद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 12, 2016, 08:44 PM ISTगाडी चोरुन नेण्याचा चोरांचा डाव फसला
माझगावमध्ये शुक्रवारी रात्री चोरांनी स्कॉर्पिओ गाडी चोरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र गाडीला गियर लॉक असल्यामुळे त्यांचा गाडी चोरुन नेण्याचा डाव फसला. चोरांची ही सर्व खटाटोप सीसीटीव्हीत कैद झालाय.
May 29, 2016, 11:27 PM ISTगाडी चोरुन नेण्याचा चोरांचा डाव फसला
गाडी चोरुन नेण्याचा चोरांचा डाव फसला
May 29, 2016, 10:00 AM ISTपोलिसांच्या हालचाली पाहण्यासाठी गुन्हेगारांनी लावले सीसीटीव्ही
पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चक्क गुन्हेगारांनीच सीसीटीव्ही लावल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीमध्ये उघड झाला आहे.
May 8, 2016, 04:34 PM IST