कपडे काढून व्हायचा नग्न, मग करायचा चोरी...
माणूस कोणत्याही क्षेत्रात असला तरी, त्याचा व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हा गुण दिसतोच. एका चोरट्याच्या बाबतीतही ही बाब पुढे आली आहे. हा चोरटा चोरी करण्यापूर्वी चक्क स्वत:ची कपडे उतरवून नग्न होत असे आणि मगच चोरी करत असे.
Oct 31, 2017, 05:20 PM ISTनाशिकमध्ये दिवसाढवळ्या भाजप नगरसेविकेला लुटलं
चोरट्यांच्या तावडीतून नगरसेविकाही सुटलेली नाहीये
Oct 23, 2017, 10:56 PM ISTमुंबईत तरुणीची छेड काढत धारदार शस्त्राने केले वार
मुंबईतील कुर्ला नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठक्कर बाप्पा परिसरात एका युवकाने युवतीची भर रस्त्यात छेडछाड करत केस ओढून मारहाण केली. इतकेच नाही तर तिच्यावर धारदार शस्त्राने नाकावर वार केला आहे.
Oct 20, 2017, 11:28 PM ISTकल्याण | देवदूत म्हणून आलेल्या टीसीनं त्याला वाचवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2017, 04:16 PM ISTपर्स चोरणाऱ्याला विरोध करताना जीव गमावला
रेल्वे स्थानकांत पाकिटमारांचा सुळसुळाट असतो हे आपल्याला माहिती आहेच. केवळ पाकिटमारच नाही तर महिलांच्या पर्स चोरी करणाऱ्या टोळ्याही आहेत. याच चोरांमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
Sep 3, 2017, 08:21 PM ISTमहाबळेश्वरमध्ये पॉईंट सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर
देशभरातल्या पर्यटकांचं खास आकर्षण असणाऱ्या महाबळएश्वरमध्ये पालिकेच्याने विविध पॉईंटवर ३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेयत. यामुळं पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी फायद्याचे होणार आहे.
Sep 1, 2017, 02:21 PM ISTपंजाब-हरियाणात हिंसा पसरवण्यासाठी भाडोत्री गुंड?
गुरमीत बाबा राम रहिमवरील बलात्काराचे आरोप सिद्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता.
Aug 27, 2017, 10:15 PM ISTसंगमनेरात चार दुकाने फोडली, चोरीचा प्रयत्न सीसीटीव्हीत कैद
संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घालत बोटा येथील रस्त्यालगतची तीन तर आंबी-दुमाला येथील एक अशी चार दुकाने फोडली. या चोरीत चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न CCTV मध्ये कैद झाला असून अद्याप कोणीही घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नाही. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
Aug 22, 2017, 08:57 PM ISTVIDEO: जिममध्ये तरुणाचा तरुणीवर हल्ला
महिलांवर होणारे अत्याचार सुरुच असल्याचं दिसत आहे. इंदूरमध्ये एका तरुणाने जिममध्ये तरुणीला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.
Aug 19, 2017, 04:05 PM IST'तेजस'मधून गार्डनंच पळवले 'हॅन्डशॉवर', चोरी सीसीटीव्हीत कैद
मुंबई ते गोवा सुपर फास्ट एक्सप्रेस 'तेजस'ची पहिल्याच दिवशी प्रवाशांनी नासधूस केली असून तब्बल १०० पेक्षा जास्त एक्सप्रेस मधील हेडफोन चोरल्याची घटना समोर आली होती. या प्ररकरणी धक्कादायक माहिती पुढे आलीय.
Aug 18, 2017, 11:31 AM ISTपोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई कधी?
पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई कधी?
Aug 17, 2017, 04:45 PM ISTघाटकोपर दुर्घटना, सुनील शितप बाहेर पडल्यानंतर इमारत कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 01:31 PM ISTबिअरबारमधला गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद
बिअरबारमधला गुंडांचा हैदोस सीसीटीव्हीत कैद
Aug 2, 2017, 10:32 PM ISTपुण्याच्या हॉटेल कॅफेमध्ये तुफान हाणामारी, थरार सीसीटीव्हीत कैद
पुण्यातील नानापेठ परिसरात असलेल्या हॉटेल कॅफेमध्ये दोन टोळ्यांमध्ये आठ दिवसांपूर्वी तुफान मारामारी झाली होती.
Jul 31, 2017, 11:22 PM ISTधुळ्यात कुख्यात गुंडाची हत्या सीसीटीव्हीत कैद
धुळ्यात कुख्यात गुंडाची हत्या सीसीटीव्हीत कैद
Jul 20, 2017, 03:03 PM IST