celebrity news

Saif Ali Khan Attack : एकीकडे हल्लोखोर पोलिसांच्या ताब्यात तर दुसरीकडे सैफच्या घरात सापडली 'ती' गोष्ट

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर ज्या चाकूनं हल्ला केला त्याचा दुसरा भाग त्याच्याच घरातून जप्त केला. 

Jan 19, 2025, 08:15 AM IST

‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर सचित पाटील करणार 'असंभव' चं दिग्दर्शन

Sachin Patil : सचिन पाटील आता साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’नंतर पुन्हा एकदा करणार दिग्दर्शनात एन्ट्री

Jan 18, 2025, 06:28 PM IST

सैफला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षा चालकाला भाडं किती मिळालं?

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. पोलिसांनी त्याची आज चौकशी केली आहे. सैफ अली खानवर वांद्रेच्या घरात कथितपणे चाकू हल्ला झाला होता. त्यावेळी भजन सिंग त्याला रुग्णालयात जाण्यास मदत केली. 

Jan 18, 2025, 05:16 PM IST

लग्नाच्या 3 वर्षांनंतर अंकिताच्या सासूनं ठेवली नातूची मागणी; विकीनं सांगितलं बाळ न होण्याचं कारण

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या सासूनं कार्यक्रमात केली नातूची मागणी...तर विकीनं बाळ न होण्याचं कारण सांगताच अंकितानं दिली अशी प्रतिक्रिया

Jan 18, 2025, 03:57 PM IST

'मेरे हस्बॅन्ड की बीवी' चित्रपटाच्या सेटवर छत ढासळलं; अर्जुन कपूर आणि जॅकी भगनानीसह 6 लोकांना दुखापत

Mere Husband Ki Biwi Set Accident : 'मेरे हस्बॅन्ड की बीवी' या चित्रपटाचं छत कोसळलं, तर 6 लोकांना दुखापत

Jan 18, 2025, 03:12 PM IST

'माझी इच्छा आहे की माझी लेक...', अमिताभ आणि ऐश्वर्याशी होणाऱ्या तुलनेवर अभिषेकचं वक्तव्य

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिषेक आणि ऐश्वर्याशी होणाऱ्या तुलनेवर वक्तव्य केलं आहे. 

Jan 18, 2025, 12:15 PM IST

Free मध्ये Paatal Lok 2! रिलायंस जियोच्या 'या' ऑफरमुळे 49 कोटी यूजर्सना होणार फायदा

Paatal Lok 2 : 'पाताल लोक 2' फ्रीमध्ये पाहायचा आहे? आता जियोच्या या ऑफरमुळे होणार यूजर्सना फायदा... 

Jan 17, 2025, 06:23 PM IST

Paatal Lok 2 Twitter Review: 'खरं पोलिस स्टेशन हे जमुना पारचं...'; 'पाताल लोक 2' पाहताच नेटकऱ्यांनी केलं कौतूक

Paatal Lok 2 Twitter Review : 'पाताल लोक 2' पाहिल्यानंतर कौतूक करत नेटकरी काय म्हणाले...

Jan 17, 2025, 05:52 PM IST

अंबानींची सून राधिका मर्चंटपेक्षा श्रीमंत आहे टेनिसपटू सानिया मिर्झा?

Sania Mirza Net Worth : टेनिसपटू सानिया मिर्झाची नेटवर्थ खरंच अंबानींची सून राधिका मर्चेंटपेक्षा जास्त आहे? 

Jan 17, 2025, 03:44 PM IST

ऐश्वर्यासोबत अबू धाबीला रवाना झाली आराध्या, 'या' कारणामुळे होतेय ट्रोल

पॅरिस फॅशन वीकमधून परतल्यानंतर ऐश्वर्या राय पुन्हा IIFA Awards साठी रवाना झाली आहे. 

Sep 27, 2024, 04:50 PM IST

'ती गप्प मागे उभी राहते, काहीच बोलत नाही...; जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहत नेटकरी म्हणाले, 'टॉक्सिक सासू'

Jaya Bachchan on Aishwarya Rai : जया बच्चन यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्या ऐश्वर्याच्या काही क्वालिटींविषयी बोलताना दिसत आहेत. 

Jul 22, 2024, 09:14 AM IST

90 च्या दशकातील नायिका एकाच वेळी एकाच ठिकाणी त्याच्यासोबत काय करतायत? Photo Viral

नुकतीच मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra Diwali Party) घरी एक ग्रँड दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बॉलिवूडचे सर्व स्टार्स पोहोचले होते. माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), काजोल (Kajol), रवीना टंडन (Ravina Tandon), अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक स्टार्सने हजेरी लावली. या पार्टीत कलाकारांनी खूप धमाल केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Oct 21, 2022, 04:52 PM IST

Love Bite मुळे प्रसिद्ध सेलिब्रिटी चर्चेत, तिसऱ्या अभिनेत्रीला पाहून बसेल धक्का

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात नक्की काय सुरू आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. 

 

Oct 7, 2022, 03:49 PM IST

प्लीज, असं नको ना करू! ; युजर्सकडून मंदना करीमीला सल्ला

अभिनेत्री मंदना करीमी ही तिने तिच्या पतीवर केलेल्या आरोपामुळे नुकतीच चर्चेत आली होती. 

Jul 18, 2018, 09:34 AM IST