एक संघर्षशील अभिनेत्री, जिने एका चित्रपटातून कमावले 2000 कोटी अन् रातोरात झाली सुपरस्टार
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्या कष्टांनी पुढे जातात, परंतु ही एक अशी अभिनेत्री आहे जिने संघर्ष आणि मेहनत यांचा सामना करत, एका चित्रपटाने आपला भाग्य बदलले आणि रातोरात सुपरस्टार झाली. आज ती तिचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. पाहुयात कोण आहे ही अभिनेत्री?
Jan 11, 2025, 12:20 PM IST
Bollywood Quiz : अभ्यास करताना रडणारी चिमुरडी आज आहे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री,ओळखेल तो सिकंदर
Bollywood Actors Childhood Photos : बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल (photo viral on social media) होतो आहे. या फोटोमधील चिमुरडी आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री (Famous actress in Bollywood) आहे. या फोटोमधील चिमुरडी आईसोबत अभ्यास करताना रडताना दिसतं आहे.
Nov 4, 2022, 09:47 AM IST
'चाची ४२०' मधली चिमुरडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर...नव्या अवतारात!
अभिनेता कमल हसन यांच्यासोबत 'चाची ४२०' या सिनेमात दिसलेली चिमुरडी आठवतेय का? काय करत असेल बरं ही चिमुरडी सध्या...
Jul 6, 2016, 12:38 PM ISTचाची ४२० मधील लहानगी आता कशी दिसते?
'चाची ४२०'मधील सिनेमातील बाल कलाकार फातिमा साना शेख कशी दिसते?.
May 15, 2016, 07:35 PM IST