आपल्याच मुलीच्या नवऱ्याच्या प्रेमात पडली महिला, या लव ट्रॅगलनं बदललं तिघांची आयुष्य
एक असं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही.
Jun 28, 2022, 08:27 PM ISTएका मच्छरने बदललं या तरुणीचं संपूर्ण जीवन
एक डासमुळे संपूर्ण जीवनच बदलून जातं ही गोष्ट तुम्हाला खरी वाटंत नसेल पण असं घडलंय. एका तरुणीला वयाच्या १३ व्या वर्षी डास चावल्यामुळे आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. पायाला डास चावल्यामुळे तिचा पाय जवळपास १२ किलोचा झाला आहे.
Apr 5, 2016, 05:08 PM ISTएका फोन कॉलने बदललं या सुंदर तरुणीचं जीवन
असं म्हणतात की कधी कोणाचं नशीब उघडेल सांगता येत नाही. जीवनात एखादं वळण असं असतं की ते संपूर्ण जीवन बदलून टाकतं. एका तरुणीच्या बाबतीत ही असंच घडलं आहे.
Mar 13, 2016, 11:20 AM IST