आमदार निवास घोटाळा प्रकरणी भाजप आमदार संतप्त
या घोटाळ्याची चौकशी होऊन अधिकाऱ्यांना दोषीही ठरवण्यात आले. मात्र दोषी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही ती पूर्ण होत नसल्याने आमदारांनी आता थेट कोर्टात जाण्याची तयारी सुरू केलीय.
Nov 3, 2017, 01:52 PM IST