जान्हवी गडकर विरोधात आरोपपत्र दाखल
पूर्व ध्रुतगती महामार्गावर दारूच्या नशेत भरधाव कार चालवून दोघांचा जीव घेणारी वकील जान्हवी गडकर हिच्या विरोधात मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. जान्हवी ही सध्या जामीनावर सुटली आहे.
Aug 11, 2015, 08:32 AM IST