62 व्या वर्षी राम गोपाल वर्मा जाणार तुरुंगात! अजामीनपात्र वॉरंट जारी, नेमकं प्रकरण काय?
निर्माता राम गोपाल वर्मा याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 7 वर्षे जुन्या प्रकरणात त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Jan 23, 2025, 04:05 PM ISTReal Estate : 41 च्या ऐवजी 82 लाख द्यावे लागणार; घराचा ताबा देण्यास विलंब करणाऱ्या बड्या बिल्डरला कोर्टाचा दणका
मुंबईतील विलेपार्ले येथील ग्राहकांनी नवीन घर खरेदीसाठी बिल्डरला पैसे दिले होते. मात्र गृह प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने तसेच वेळेत बिल्डरने घर न दिल्याने ग्राहकाने पैसे वापस मागितले होते. त्यानंतर बिल्डरने दिलेला चेक बाउन्स झाल्याने या विरोधात याचिका दाखल केली होती.
Feb 21, 2023, 06:09 PM IST