Indian Railways News:भारतीय रेल्चेची मोठी कामगिरी, चिनाब पूल तयार, काश्मीरपर्यंत पोहोचणे सोपे
Indian Railways News - भारतीय रेल्वेने कटरा येथून बनिहाल विभागात तयार केलेला चिनाब पूल पूर्ण केला आहे.
Apr 6, 2021, 08:29 AM ISTजगातला सर्वात उंच रेल्वे पूल भारतात, आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल
आता एक बातमी अभिमानानं आपली मान उंचवणारी. काश्मीरच्या अत्यंत दुर्गम भागात अनेक अशक्य बांधकामे करण्यात येत आहेत.
Feb 27, 2021, 07:33 PM IST