chhaava bo day 9

'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी! 400 कोटींची कमाई, ठरला विकीच्या करिअरमधील सर्वात हिट चित्रपट

Chhaava Box Office Collection Day: छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. छावा चित्रपटाने आतापर्यंत 300 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Feb 24, 2025, 09:57 AM IST