Chhaava Box Office Collection : 'छावा'नं शिवजयंती गाजवली; विकी कौशलच्या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल; केली 'इतकी' कमाई
Chhaava Box Office Collection Day 6 : विकी कौशलच्या 'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सहाव्या दिवशी केली 'इतक्या' कोटींची कमाई...
Feb 20, 2025, 10:48 AM ISTChhaava : इथं तिकिट मिळेना अन् 'या' शहरात आठवडाभरा महिलांना मोफत पाहता येणार 'छावा'
Chhaava Free to Watch : 'छावा' या चित्रपटाचे तिकिट मिळणं कठीण झालंय आणि या शहरात चक्क महिलांना मोफत पाहता येणार आहे चित्रपट
Feb 17, 2025, 04:09 PM ISTChhaava साठी Sunday ठरला ब्लॉकबस्टर! 3 दिवसात 100 Cr क्लबमध्ये; बजेटही केलं वसूल
Chhaava Box Office Collection : छावा 'या' चित्रपटानं तीन दिवसात बॉक्स ऑफिसवर केली बक्कळ कमाई... बजेटही वसूल केलं.
Feb 17, 2025, 10:29 AM ISTपहिल्याच दिवशी रेकॉर्ड मोडणाऱ्या 'छावा'चं बजेट किती माहितीये?
'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 31 कोटींचा गल्ला केला आहे. त्यामुळे आता चर्चा रंगली आहे ती त्याच्या बजेटची की किती बजेट होतं. 'छावा' या चित्रपटाचं बजेट हे 130 कोटींच्या आसपास असल्याचं म्हटलं जातंय.
Feb 15, 2025, 11:27 AM ISTChhaava Box Office Collection Day 1 : 'छावा'नं पहिल्या दिवशी कमवले 33,00,00,000 ; विकी कौशलच्या शिरपेचात मानाचा तुरा
Chhaava Box Office Collection Day 1 : 'छावा' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई...
Feb 15, 2025, 10:30 AM IST