राज्यभरात माफी मागत फिरणार का?, छगन भुजबळांचा शरद पवारांना प्रश्न
Maharashtra Politics Nashik Chhagan Bhujbals question to Sharad Pawar
Jul 9, 2023, 02:55 PM ISTराज्यभरात माफी मागत फिरणार का?, छगन भुजबळांचा शरद पवारांना प्रश्न
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येवल्यातील भाषणात छगन भुजबळ यांच्यावर टिका केली होती. येवल्यात छगन भुजबळ उमेदवार म्हणून देण ही माझी चूक होती, यासाठी मला माफ करा, असे शरद पवार म्हणाले होते. याला आता छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. राज्यभरात माफी मागत फिरणार का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Jul 9, 2023, 12:28 PM ISTPM मोदी तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ घेऊन गेले; राष्ट्रवादीच्या नेत्याचे सूचक विधान
राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही आपल्या नेत्यांची बैठक बोलवली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हटले की, या सर्व घडामोडींवर शरद पवार साहेब लक्ष ठेवून आहेत. पंतप्रधान संत तुकारामांच्या भेटीला आले आणि एकनाथ यांना घेऊन गेले.
Jun 22, 2022, 12:29 PM IST