मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं शिक्षण किती? विश्वास नाही बसणार
CM Mohan Yadav Education Details: मोहन यादव यांची नियुक्ती माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या राजकीय वाटचालीचा (किमान राज्यात) अंत मानली जाते. मोहन यादव यांचा राजकीय प्रवास विद्यार्थी संघटनेचे सचिव म्हणून सुरू झाला. यानंतर ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले आणि नंतर अभाविपचे राज्यमंत्रीही झाले.त्यानंतर 2013 मध्ये मोहन यादव पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर, 2018 च्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले.
Dec 11, 2023, 05:50 PM ISTराहुल गांधी मध्य प्रदेशमध्ये, कमलनाथ राज्याचे 18 वे मुख्यमंत्री
थोड्या वेळात कमलनाथ यांच्या शपथविधीला सुरूवात
Dec 17, 2018, 01:19 PM IST