पश्चिम बंगालमध्ये सध्या चर्चेत चिटफंट घोटाळ्याचा संपूर्ण घटनाक्रम आणि माहिती
या घोटाळ्यांमध्ये अनेक नेते, आमदार, खासदार आणि मंत्री आज तुरुंगात
Feb 5, 2019, 12:43 PM ISTचिट फंड घोटाळा : साई प्रसादसंबंधीत १६ जागांवर छापे, मोतेवारांवर गुन्हा
मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 'साई प्रसाद'या चीट फंड कंपनीशी निगडीत १६ जागांवर छापे टाकले त्यासोबतच पुण्यात 'जीवन समृद्ध्' या चिट फंड कंपनीचे मालक महेश मोतेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Dec 5, 2015, 06:24 PM ISTकिरीट सोमय्यांची चिट फंड घोटयाळ्यावर प्रतिक्रिया
Jul 28, 2014, 05:28 PM ISTकेबीसी घोटाळा : तेलही गेलं, तूपही गेलं...
Jul 19, 2014, 06:22 PM ISTजास्ती जास्त सिगारेट प्या, महसूल द्या - ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालमधल्या चिट फंड घोटाळ्यात बुडालेला पैसा गुंतवणूकदारांना परत देण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारनं पाचशे कोटींचा निधी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय.
Apr 25, 2013, 03:25 PM IST