निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?
निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?
Oct 11, 2023, 01:02 PM ISTHigh Cholesterol Signs: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' भागांमध्ये होतात अधिक वेदना
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास 'या' भागांमध्ये होतात अधिक वेदना
Sep 25, 2023, 06:23 PM ISTचेहऱ्यावरही दिसून येतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे, अजिबात दुर्लक्ष करू नका!
Cholesterol Signs on Skin: तुंमच्या चेहऱ्यावर विविध स्पॉट येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आपल्याला ही गोष्ट पटकन कळतंही नाही. परंतु याकडे दुर्लेक्ष करू नका. त्यातून त्याचा तुम्हाला फार वाईट फटकाही पडू शकतो.
Sep 1, 2023, 07:33 PM ISTगरोदरपणात कधी वाढतं कोलेस्ट्रॉल, काय आहेत याची प्राथमिक लक्षणं?
how to control cholesterol during pregnancy : तुम्हाला माहितीये का, एखाद्या महिलेसाठी गरोदरपणाचा काळ आणि त्यानंतर प्रसूतीचे दिवस म्हणजे तिचा पुनर्जन्म. यादरम्यान महिलांना त्यांचं शरीर नव्यानं कळतं, काही बदल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात.
Jul 22, 2023, 08:42 AM IST
या 3 गोष्टी रक्तवाहिन्यांमध्ये वाढवतात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण!
या 3 गोष्टी रक्तवाहिन्यांमध्ये वाढवतात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण!
Jul 14, 2023, 10:35 PM ISTHigh Cholesterol : सेक्स दरम्यान वेदना होत असतील तर...; हाय कोलेस्ट्रॉलच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
High Cholesterol Pain Sign : मुळात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, शरीराच्या काही भागांमध्ये वेदना जाणवू लागतात. तुम्हालाही हे संकेत दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. जाणून घेऊया कोलेस्ट्रॉल ( High Cholesterol ) वाढल्याने शरीरातील कोणत्या भागांमध्ये वेदना होतात.
Jul 13, 2023, 05:17 PM ISTतुमच्या शरीरात Cholesterol चं प्रमाण किती असावं? किती प्रमाण मानलं जातं धोकादायक?
Cholesterol : तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल ( Cholesterol ) हा एक प्रकारचा चरबी आहे जो यकृताद्वारे तयार होतो. ज्यावेळी स्निग्ध पदार्थ, जंक फूड हे पदार्थ शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त होतात, तेव्हा ते शिरामध्ये जमा होते.
Jun 30, 2023, 09:01 PM ISTचिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!
Eating Chicken Increase Cholesterol : चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!
Jun 29, 2023, 10:03 PM ISTCholesterol Level : तुमच्या वयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी? ह्रदयासाठी 'इतकं' प्रमाण धोकादायक
Cholesterol Level by Age : हाय कोलेस्ट्रॉलमुळे ह्रदयविकार आणि हार्ट अॅटॅकची जोखीम वाढू शकते. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करुन कोलेस्ट्रॉल मॅनेज करु शकता. वयानुसार जाणून घ्या कोलेस्ट्रॉलची किती पातळी असावी?
Jun 26, 2023, 10:13 AM ISTशरीरासाठी धोकादायक आहेत 'हे' 3 पांढरे खाद्यपदार्थ; नसांमध्ये जमा होईल कोलेस्ट्रॉल
शरीरासाठी धोकादायक आहेत 'हे' 3 पांढरे खाद्यपदार्थ; नसांमध्ये जमा होईल कोलेस्ट्रॉल
Jun 20, 2023, 10:19 PM ISTअंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम
Eggs And Cholesterol : तुम्ही अंडी खात आहात का? अंडे खाण्यामुळे आरोग्यावर काय परिमाण होतात, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकवेळा असे सांगितले जाते की अंडे आणि कोलेस्टेरॉलचा काही संबंध आहे का?
Jun 13, 2023, 12:57 PM ISTधक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर
Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही.
Jun 9, 2023, 11:00 AM ISTशरीराच्या 'या' भागांमध्ये वेदना होऊ लागल्या; तर समजा कोलेस्ट्रॉल वाढले, जाणून घ्या लक्षणे
High Cholesterol Signs: कोलेस्टेरॉल (Cholesterol) हे शरीरात तयार होणारी एक प्रकारची चरबी आहे. जी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त वाढल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कोलेस्टॉलचे प्रमाण जर वाढले तर शरिरातील काही भागांमध्ये वेदना जाणवतात.
Jun 9, 2023, 09:42 AM ISTतुम्हालाही फ्रेंच फ्राईज, समोसा खायला आवडते का? मग होऊ शकतात 'हे' गंभीर आजार
Health tips In Marathi: जर तुम्ही समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण तुमच्या तब्येतीला भारी पडू शकते. यामुळे लठ्ठपणा आणि इतर समस्याच नव्हे तर मानसिक आरोग्यही बिघडू शकते. संशोधकांचे मते बटाटे, समोसे किंवा फ्रेंच फ्राईजसारखे तळलेले पदार्थ खाल्ल्याने तणाव-डिप्रेशनचा धोका वाढू शकतो...
Jun 7, 2023, 04:23 PM IST
वेळीच सावध व्हा! शरीरात 'हे' बदल दिसले तर समजून घ्या गंभीर आजारांचे....
Health Tips : अनेक वेळा आपल्या सवयीच आपल्याला घातक ठरत असतात. आपल्या वाईट सवयींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा जुनाट आजार होतात. अशावेळी वेळीच सावध झाल्याचे अधिक चांगले आहे.
Jun 2, 2023, 03:01 PM IST