High Cholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग आहारात 'या' फळाचा करा समावेश
Cholesterol Lowering Fruit : शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल हे नेहमीच नकोश्या वाटणाऱ्या आजारांना आमंत्रण ठरते. या कोलेस्ट्रॉलचे अंश एखाद्या चिकट मेणासारखे तुमच्या रक्त वाहिन्यांमध्ये जमा होत असतात. पण हाच कोलेस्ट्रॉल तुम्हाला कमी करायचं असेल तर जाणून घ्या सविस्तर बातमी...
Jan 30, 2023, 10:52 AM ISTचटपटीत चिप्स खाताय? सावधान ! जिभेचे चोचले तुमचं आयुष्य कमी करणार?
बाजारात झटपट मिळणारे चटपटीत पदार्थ आपण आवडीने खातो आणि लहानमुलांनाही देतो, पण याच पदार्थांमुळे आपलं आयुष्य कमी होतंय.
Jan 28, 2023, 09:07 PM ISTcholesterol : वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? फक्त 7 दिवस तुळशीची पानं खा...
Cholesterol : कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ असतो जो चरबीसारखाच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जे सेल मेंब्रेन, व्हिटॅमिन डी (Vitamin D) तयार करण्यासाठी आवश्यक असते.
Jan 28, 2023, 06:16 PM ISTCholesterol Control Drink : कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रामबाण उपाय, आजार राहिल कोसो दूर
Cholesterol Control Drinks : हृदय निरोगी ठेवण्यासाठी Cholesterol ची पातळी नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. Cholesterol नियंत्रित करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. पण हा घरगुती उपाय केला तर तुमचे Cholesterol कमी होईल.
Jan 25, 2023, 01:22 PM ISTHigh cholesterol in children: लहान मुलांमध्ये वाढतेय कोलेस्ट्रॉकची समस्या, मग कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय
Child Health : सर्व मुलांचं (Children) कोलेस्टेरॉल 9 ते 11 वर्षं वयादरम्यान आणि त्यानंतर पुन्हा 17 ते 21 वर्षांदरम्यान तपासणं योग्य असतं. ज्या मुलांना डायबेटीस, लठ्ठपणा या समस्या असतात, तसंच कोलेस्टेरॉलची कौटुंबिक पार्श्वभूमी असते, अशा मुलांची कोलेस्टेरॉल तपासणी वयाच्या दुसऱ्या आणि 8व्या वर्षी करावी.
Jan 23, 2023, 04:58 PM ISTCholesterol Control Tips : कोलेस्ट्रॉल वितळून शरीरातून बाहेर पडेल, 'हे' 3 आयुर्वेदिक करा उपाय
Cholesterol Control Ayurvedic Tips : आपल्या शरीरात चांगले आणि बॅड कोलेस्ट्रॉल असते. कोलेस्ट्रॉल शरीरासाठी आवश्यक आहे. त्याचा अतिरेक झाला की आरोग्यासाठी धोका निर्माण होतो. त्यावर काही काही आयुर्वेदिक उपाय आहोत.
Jan 20, 2023, 08:53 AM ISTCholesterol Level By Age : कोणत्या वयात किती हवं तुमचं कोलेस्टेरॉल...आताच जाणून घ्या...
Cholestrol Level: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्टेरॉल लेवलचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. कारण कोलेस्ट्रॉल लेवल बिघडली तर हृदयाशी संबंधित आजार जडण्याची भीती असते.
Jan 17, 2023, 01:30 PM ISTCholesterol Remedy: कोलेस्टेरॉलची पातळी वाढली मग ही 5 फळ खा, हार्ट अटॅकचा धोक कमी होईल
Warning signs and remedy of high cholesterol: जेव्हा जास्तप्रमाणात फॅट आणि ट्रायग्लिसराइड्स असलेले पदार्थ खाल्ले जातात, तेव्हा कोलेस्टेरॉलसारख्या आजाराला सामोरे जावे लागते. अशा परिस्थिती शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल या फळाचा वापर तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. जाणून घ्या सविस्तर माहिती...
Jan 13, 2023, 04:17 PM ISTHigh Cholesterol: थंडीच्या दिवसात आहारात या फळांचा समावेश करा, वितळून जाईल नसांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल
Bad Cholesterol: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी (Cold) आहे. येथे थंडीने हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अनेकांचे बळी गेले आहे. त्यामुळे थंडीत काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसात आहारात काही फळांचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वितळून जाईल नसां मोकळ्या होतील.
Jan 11, 2023, 12:33 PM ISTCholesterol : कोलेस्ट्रॉलचा मोठा धोका, हिवाळ्यात चुकूनही या गोष्टींचे सेवन करु नका
Increase Cholesterol: सध्या थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे हिवाळ्यात स्वत:ला तंदुरुस्त ठेवणं खूप महत्वाचे आहे. आजकाल लोकांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत आहे. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा परिस्थितीत हिवाळ्यात आपण अनेक पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे.
Jan 7, 2023, 08:31 AM ISTCholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं
Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात.
Jan 5, 2023, 08:21 AM ISTCholesterol संदर्भात अनेक गैरसमज; 'या' अफवेमुळे तुम्हालाही भोगावे लागले वाईट परिणाम?
कोलेस्ट्रॉलसंदर्भात अनेकांच्या मनात गैरसमज देखील आहे. नेमके हे समज काय आहेत, आणि त्यामध्ये किती तथ्य आहे, हे आज आपण जाणून घेऊया
Dec 25, 2022, 06:48 PM ISTहिवाळ्यात 'हे' 5 पदार्थ खा, Bad Cholesterol होईल दूर
Bad Cholesterol Diet : काही गोष्टींचा आहारात समावेश करणे खूप महत्वाचे आहे, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाची काळजी घेतात. त्यामुळे जाणून घेऊयात, हे कोणते पदार्थ आहेत ते.
Dec 16, 2022, 10:09 PM ISTHealth Tips : चालताना त्रास होतो का? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
Sings Of High Cholesterol: बदलती जीवनशैली आणि त्यातून जडलेल्या सवयी तात्पूरता आनंद देतात, पण त्याचे दीर्घ कालीन दुष्परिणाम भोगावे लागतात.
Dec 14, 2022, 04:34 PM ISTHigh Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायात दिसतात ही 5 लक्षणे, वेळीच ओळखा आणि सावध व्हा
Cholesterol : आजकाल आपल्या जीवनशैलीतील वाईट सवयींमुळे कोलेस्ट्रॉल वाढू लागते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
Dec 13, 2022, 01:40 PM IST