शरीराच्या 'या' 3 भागांमध्ये होणाऱ्या वेदनांचं कारण असू शकतं वाढलेलं Cholesterol; दुर्लक्ष करू नका!
Pain sign in Cholesterol: शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं हे धोकादायक मानलं जातं. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराच्या ठराविक ठिकाणी वेदना जाणवतात. या वेदनांकडे दुर्लक्ष करू नये.
May 11, 2023, 04:24 PM ISTHigh Cholesterol दूर करायचा? मग हे खास उपाय करा आणि निरोगी जीवन जगा!
High Cholesterol Control : निरोगी जीवनासाठी हृदय निरोगी ठेवणे आवश्यक आहे. यासाठी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित असणे महत्वाचे आहे. पण शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले तर कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावेत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल ही बातमी नक्की वाचा...
May 7, 2023, 01:28 PM ISTHigh Cholesterol : नसांमध्ये कोलेस्ट्रॉल फसलं असले तर पायाचे केस देतात 'हे' संकेत! जाणून घ्या
मुख्य म्हणजे, शरीरातील प्रत्येक पेशीला सामान्य प्रमाणात कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते. यांचं काम हार्मोन्स, जीवनसत्त्वं आणि पाचक द्रव तयार करण्यास मदत करणं हे असतं. मात्र यावेळी याची पातळी वाढली की, शरीरात बदल दिसून येतात. खासकरून हे बदल केसांबाबत असतात.
Apr 5, 2023, 08:51 PM ISTHealth Tips : पाणी प्यायल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल; उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णाने किती पाणी प्यावे? जाणून घ्या
High cholesterol : अलीकडच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डायबेटिसप्रमाणेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने त्रास होतो. परिणामी कोणते उपाय केल्यावर कोलेस्ट्रेरॉल कमी होऊ शकतो हे जाणून घ्या....
Mar 23, 2023, 02:57 PM ISTHigh Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?
High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो.
Feb 26, 2023, 12:58 PM ISTBad Cholesterol ची लक्षणं कशी ओळखाल? तुमचा हात निरखून पहा, जर...
Bad Cholsterol Signs on Hands: हायपर ट्रायग्लिसराइडच्या पातळीपर्यंत पोहोचली तर शरीरात फॅटी डिपॉझिटचे क्लस्टर तयार होतात. त्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो.
Feb 25, 2023, 11:08 AM ISTBeer Side Effects: बियर पिणाऱ्यांनो.. आत्ताच व्हा सावध, मर्दानगी संपली तर रडत बसाल
Beer Side Effects: जास्त प्रमाणात बियर घेतल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर (Sex Hormones) परिणाम होतो. या संशोधनानुसार...
Feb 19, 2023, 04:40 PM ISTHigh cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता.
Feb 19, 2023, 03:56 PM ISTAlmond Benefits: उपाशीपोटी बदाम खाल्याने खरंच कमी होतो वाढते वजन आणि कोलेस्टेरॉल चा धोका? 'ही' माहिती समोर, जाणून घ्या ...
Almond Benefits: बदाम खाण्याचे फायदे तुम्हीला कोणीतरी सांगितले असतील, किंवा तुम्ही ते वाचले आणि ऐकले असतील. बदामातील (Benefits of Almonds) सत्व तुमच्या त्वचासाठी आणि केसांसाठी फाद्याचं आहे. बदामामुळे तुमचं निरोगी ठेवण्यात मदत होते. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ब्लड शुगर (blood sugar) आणि वजनाशी (Weight) देखील बदामाचा थेट संबंध आहे. त्यासंबंधीचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे.
Feb 18, 2023, 07:45 PM ISTCholesterol : तुम्ही 'या' पद्धतीने आहार घेतला तर कमी होईल कोलेस्ट्रॉल, हृदयविकारही धोका टळेल
Plant Based Diet: आपली जीवनशैलीत आज मोठा बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात कॉलेस्ट्रोलचे (Cholesterol) प्रमाण वाढण्यास कारण ठरत आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. परंतु वनस्पती-आधारित आहार घेण्यास सुरुवात केली तर तुमचा धोका टळेल शिवाय कॉलेस्ट्रोल कमी होईल.
Feb 17, 2023, 09:45 AM ISTCholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खा 'ही' हिरवी चटणी, तुमच्या धमन्या होणार स्वच्छ
High Cholesterol : शरीरातील कोलेस्टेरॉलचे (Cholesterol) प्रमाण असेच वाढत राहिल्यास हृदयविकाराचा झटका येण्यास वेळ लागत नाही. आज आम्ही तुम्हाला हा त्रास टाळण्यासाठी उपाय सांगणार आहोत.
Feb 15, 2023, 07:14 AM ISTBad Cholesterol: कॉफीमुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो की वाढतो? जाणून घ्या दिवसाला किती कॅफिन घ्यावे?
Can Coffee Remove Bad Cholesterol: कॉफीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याचा धोका हा कॉफी बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे...
Feb 11, 2023, 04:23 PM ISTCholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ करेल तुमची मदत!
मेथींच्या बियांचा वापर यकृताद्वारे कोलेस्टेरॉलचे अतिरेक (High Cholesterol) थांबविण्यासाठी होतो. त्यामुळे आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होतं.
Feb 9, 2023, 05:19 PM ISTHigh Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या..
High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack) तसेच वजन वाढण्याचीही भीती असते.
Feb 8, 2023, 12:00 PM ISTWater Chestnut Benefits : 'या' पिठाच्या भाकऱ्या खा अन् कोलेस्ट्रॉल आणि शुगरला पळून लावा!
Health News: ताणतणावापासून (Tension Free) लांब राहण्यास देखील मदत होते. या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली राहते. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात.
Feb 7, 2023, 08:50 PM IST