chris martin

अरे देवा! कोल्डप्लेसाठी मुंबईकराने अहमदाबाद गाठलं पण तिकिट घरीच राहिलं अन्...

Coldplay चं तिकिट मिळवणं किती दिव्य आहे, याचा अनुभव अनेकांना आलाच असेल. पण एका मुलाला तिकिट मिळूनही तो ते घरी विसरुन गेला. यावर सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.  

Jan 27, 2025, 12:05 PM IST

क्रिसभाऊनं जिंकलं! अहमदाबाद कॉन्सर्टमध्ये बुमराहला पाहताच एका क्षणात रचलं गाणं... Video पाहाच

Jasprit Bumrah at Cold Play Ahmedabad Video : बुमराहच्या गोलंदाजीची क्रिस मार्टिनलाही भुरळ. कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये भारतीय क्रिकेट खेळाडूसाठी गायलं त्याचंच नाव असणारं एक खास गाणं...  पाहा 

 

Jan 27, 2025, 10:45 AM IST

'खो गए हम कहाँ' गाण्याने कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये मारली एंट्री, जसलीन रॉयलने दिले ख्रिस मार्टिनसोबत अनोखे डुएट

भारतीय गायिका जसलीन रॉयलने कोल्डप्लेच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये एक अतिशय खास देसी टच दिला. जसलीनने 'खो गए हम कहाँ' या गाण्याच्या सादरीकरणाने आणि ख्रिस मार्टिनसोबत 'वी प्रे' या गाण्याने कॉन्सर्टने भारतीयांची मने जिंकली.

 

 

Jan 20, 2025, 02:37 PM IST

कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल

ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.

Jan 18, 2025, 12:03 PM IST