christmas cake

दुकानातून केक खरेदी करताना तो फ्रेश आहे की नाही कसं ओळखावं?

तुम्हीही केक खरेदीसाठी आवडीच्या दुकानात जाता काय? 

Dec 17, 2024, 02:37 PM IST

Christmas 2023 : स्टाइलसोबत कंफर्ट पण... क्रिसमससाठी तयार करा 'हे' युनिक Caps, पाहा VIDEO

Christmas 2023 : जर तुम्ही तुमच्या घरी ख्रिसमस पार्टी साजरी करत असाल तर तुम्ही या सोप्या पद्धतींनी घरीच्या घरी तयार करा मस्त अशा सांता कॅप. 

Dec 24, 2023, 02:03 PM IST

Christmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO

Christmas 2023 Greeting Cards : नाताळ हा आवडीचा सण असून तो प्रत्येकासाठी खास असतो. नाताळात गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड दिले जातात. अशावेळी : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी खास ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा आयडिया देणार आहोत. 

Dec 23, 2023, 01:39 PM IST

Merry Christmas 2023 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण, पाहा शब्दाचा अर्थ व इतिहास

Merry Christmas 2023 : नाताळच्या शुभेच्छा देताना हॅपी ख्रिसमस' ऐवजी 'मेरी ख्रिसमस' का म्हटलं जातं याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? या शब्दाचा अर्थ आणि इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. 

Dec 21, 2023, 10:11 AM IST

Cooking Hacks:अर्धा कप गव्हाच्या पीठापासून झटपट बनवा सॉफ्ट स्पाँजी केक, पाहा सोपी रेसिपी

येणाऱ्या नव वर्षाचं स्वागत करण्यासाठी केक आवर्जून बनवला जातो किंवा ऑर्डर केला जातो पण केक हवाच ! (how to make cake at home) बाजारातला मैद्याने बनलेला केक लहान मुलाना देण्यापेक्षा घरीच बनवूया गव्हाच्या पिठाचा स्पॉंजी आणि टेस्टी मग केक (homemadeChocolate Mug Cake Recipe) 

Dec 23, 2022, 01:49 PM IST

Cooking Tips : ख्रिसमससाठी स्पॉंजी रवा केक घरीच बनवा तेही कुकरमध्ये ! वाचा झटपट कुकर केक रेसिपी !

Cake Cooking Recipe : बाजारात अश्या वेळी मिळणारे केक्स खूप महाग असतात शिवाय त्यात जास्त प्रमाणात मैदा वापरला जातो त्यामुळे तो आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक सुद्धा असतो 

Dec 16, 2022, 01:30 PM IST

पुण्यात रंगली अनोखी स्पर्धा

पुण्यात रंगली अनोखी स्पर्धा

Dec 22, 2015, 09:45 PM IST