CAA लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व, पाहा कोण आहेत ते?
Citizenship Amendment Act: नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) बुधवारी नवी दिल्लीत 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. गृहसचिव अजय भल्ला यांनी या लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप केलं.
May 15, 2024, 06:45 PM IST'4 वर्षात 41 वेळा म्हटलेलं CAA लागू होणारच...' वेळ साधली म्हणणाऱ्यांना अमित शाह यांचं थेट उत्तर
Amit Shah On CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन गदारोळ सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
Mar 14, 2024, 11:07 AM IST
CAA | सीएएवर सरकारकडून अधिसूचना जारी
CAA India Citizenship Amendment Act Notification Update
Mar 11, 2024, 07:05 PM ISTदेशात CAA कायदा लागू! पण हा कायदा नेमका काय? समजून घ्या सोप्या शब्दात
What is CAA India Citizenship Amendment Act Marathi News
Mar 11, 2024, 07:00 PM ISTदेशात CAA लागू! पण हा कायदा नेमका काय? समजून घ्या सोप्या शब्दात
भारतामध्ये पुन्हा एकदा नागरिकत्व (सुधारणा) कायदा म्हणजेच सिटीझनशिप अमेंडमेंट अॅक्ट (CAA)लागू करण्यात आलाय.
Mar 11, 2024, 06:46 PM ISTCAA म्हणजे काय? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे
Citizenship Amendment Act: CAA म्हणजे काय आणि त्याच्या अंमलबजावणीमुळे कोणते बदल होतील? याबाबत आक्षेप काय? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे 5 मुद्द्यांमधून जाणून घेऊया.
Mar 11, 2024, 06:14 PM ISTआत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी
Citizenship Amendment Act Rule : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
Mar 11, 2024, 06:14 PM ISTCAA मुद्द्यावर रजनीकांत काय म्हणाले ऐकलं का?
कायमच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलं मत मांडणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांनी पुन्हा एकदा माध्यमांचं लक्ष वेधलं आहे.
Feb 5, 2020, 03:15 PM ISTतुम्हाला 'जिन्ना वाली आझादी' हवी की 'भारत माता की जय'; जावडेकरांचा सवाल
दिल्लीच्या शाहीन बाग येथील आंदोलन सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
Jan 25, 2020, 07:48 AM IST'CAA रद्द करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावून ठराव मंजूर करा'
केरळच्या विधानसभेत मंगळवारी वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्यासाठीचा ठराव मंजूर करण्यात आला.
Dec 31, 2019, 04:01 PM ISTहिंसक आंदोलनांमुळे उत्तर प्रदेशात हायअलर्ट, २१ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात वारंवार इंटरनेटवर निर्बंध घालावे लागत आहेत. एकूण १४ जिल्ह्यात अजूनही इंटरनेट सेवांवर परिणाम झाला आहे. दिवसभर या सेवा सुरू करून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान सेवा बंद ठेवण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातल्या हिंसक आंदोलनांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.
Dec 27, 2019, 11:58 AM ISTवंचितच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली
मुंबईत आज वंचित बहुजन आघाडीने धरणं आंदोलन पुकारलं आहे.
Dec 26, 2019, 11:45 AM ISTवंचित बहुजन आघाडीचं मुंबईत धरणं आंदोलन
सीएए आणि एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकरांचं मुंबईत धरणं आंदोलन
Dec 26, 2019, 10:12 AM ISTपंतप्रधान मोदींचे ते विधान धक्कादायक - शरद पवार
मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे.
Dec 23, 2019, 05:42 PM ISTमुंबई । शरद पवारांचा मोदींवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला आहे. मोदींच्या नेतृत्वात हा पराभव असल्याची टीका त्यांनी केली आहे. अर्थकारण नीट हातळता आले नसल्यामुळे हा पराभव झाला असून, पूर्ण देशात या पुनरावृत्ती होणार असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारने अर्थकारण योग्य पद्धतीने हाताळले नाही. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. मंदीचे चित्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याराज्यातील गुंतवणुकीचे वातावरण कमी होत आहे. या सगळ्याचा दुषपरिणाम सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे, असे पवार म्हणालेत.
Dec 23, 2019, 05:40 PM IST