राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस
राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी रिमझीम अवकाळी पाऊस (Rain) झाला.
Dec 11, 2020, 12:32 PM ISTरायगड जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाला सुरुवात
रायगड (Raigad) जिल्ह्याच्या सर्वच भागात आज पहाटेपासूनच पावसाने हजेरी (Rain) लावली आहे. सकाळी थोडी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा ७.४० वाजल्यापासून सुरुवात केली आहे.
Dec 11, 2020, 08:38 AM ISTराज्यात ढगाळ वातावरण, उत्तर महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात (Maharashtra) ढगाळ वातावरण (Cloudy weather) पाहायला मिळत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला.
Dec 11, 2020, 08:07 AM ISTतुमच्या आरोग्याची आणि पिकांचीही काळजी घ्या!
दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरणासह तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
Mar 15, 2018, 10:33 AM ISTआगीचे चटके बसणाऱ्या धुळे, नंदूरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण
धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात आग ओकणाऱ्या सूर्यनारायणाचे दर्शन आज झाले नाही. या ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
Mar 7, 2018, 05:07 PM ISTमध्य महाराष्ट्रासह कोकण, गोवा येथे तुरळक पावसाची शक्यता
अरबी समुद्रालगत तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्यात ढगाळ वातावारण निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र कोकण, गोवा येथे तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Feb 8, 2018, 08:37 AM IST