cm devendra fadnavis

मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरेंचाही आजपासून पश्चिम महाराष्ट्र दौरा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यात त्यांचा दौरा असणार आहे.

Nov 24, 2017, 08:41 AM IST

अमोल यादवांच्या विमानाचे नाव निश्चित !!

कॅप्टन अमोल यादव यांच्या स्वदेशी बनावटीच्या विमानाला सोमवारी परवानगी मिळाली. या विमानाचे नाव अखेर अमोल यादव यांनी ठरवले आहे. 

Nov 21, 2017, 06:26 PM IST

राणेंची भेट घेऊन मुख्यमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. 

Nov 21, 2017, 09:16 AM IST

कर्जमाफीचे तीन तेरा अन मुख्यमंत्र्यांची नवीन खैरात

कर्जमाफीचे तीन तेरा वाजले असतानाच मुख्यमंत्री यांनी नियमित कर्ज परत करणा-यांना प्रोत्साहनपर दिली जाणारी पंचवीस हजार रूपये रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन दिलंय.

Nov 14, 2017, 12:59 PM IST

मंत्रिमंडळात नारायण राणे यांना मिळणार ‘हे’ खातं?

दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून यात नारायण राणे यांना संधी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारात नारायण राणे यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Oct 18, 2017, 10:36 AM IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिर्डी विमानतळाचे लोकार्पण रविवारी (१ ऑक्टोबर) करण्यात आले. शिर्डी हे जगभरातील साई भक्तांचे श्रद्धास्थान आहे. विमानतळामुळे शिर्डी हे ठिकाण आता हवाई मार्गाने जोडले गेले आहे.

Oct 1, 2017, 01:49 PM IST

राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता राज्यातही मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Sep 18, 2017, 08:19 AM IST

या चिमुरड्याच्या २०८ देशांची नावं तोंडपाठ

मुलाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण प्रचलित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अशाच एका अचाट बुद्धीमत्तेच्या चिमुरड्याची भेट घेतली आहे.  हा  अवघ्या अडीच मिनिटांत तो २०८ देशांची नावं पटापट सांगतो. या भेटीचा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी शेअर केला आहे. 

Sep 5, 2017, 09:49 PM IST